• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर : शरद प्रतिभा महिला प्रीमियर लीग… प्रथमच महिलांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
December 10, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर : शरद प्रतिभा महिला प्रीमियर लीग… प्रथमच महिलांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब व प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इतिहासात प्रथमच सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश माने यांच्या वतीने शरद प्रतिभा महिला प्रीमियर लीग म्हणजेच राष्ट्रीय स्तरावरील महिलांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले. सदरच्या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक ६ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या अध्यक्षतेखाली, जेष्ठ नगरसेवक माजी महापौर महेश कोठे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, मोहोळ पंचायत समितीचे सदस्य अजिंक्यरणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

दिनांक ११ डिसेंबर२०२१ रोजी सदरच्या स्पर्धेचा अंतिम सामना असून त्याच दिवशी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. बक्षीस वितरण समारंभास पालकमंत्री दत्ता मामा भरणे, जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, मोहोळचे माजी आमदार जेष्ठ नेते राजनजी पाटील, विद्यमान आमदार यशवंत माने, जेष्ठ नगरसेवक महेश कोठे यांची उपस्थिती असणार आहे. सोलापूर कार्यालय- ८०, बसवराज निलय नगर, जुने इंडियन मॉडेल स्कुल जवळ, जुळे सोलापूर.स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्रासह इतरही राज्यातील संघ दाखल झाले आहेत. विजेत्या संघाला रोख रक्कम रुपये ५१,०००/- व शरद प्रतिभा चषक तसेच उपविजेत्या संघास रोख रक्कम रुपये ३१,०००/- व शरद प्रतिभा चषक असे बक्षिसाचे स्वरूप आहे.

व ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी व बक्षीस वितरण समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण सोलापूर व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून स्पर्धा व खेळाडू यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजक तथा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश माने यांच्या वतीने करण्यात येत आहे.

सदरच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष बिपीन करजोळे, तालुका सचिव रतन राठोड, सरपंच बालाजी यादव, तालुका उपाध्यक्ष राम जाधव, राहुल जाधव, अरविंद कांबळे, अनिकेत कांबळे आदी. उपस्थित होते.

Previous Post

माझ्या वाढदिवसाला भेटायला येऊ नका : शरद पवार

Next Post

एमआयएमच्या रॅलीला मुंबईत नो एन्ट्री

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
एमआयएमच्या रॅलीला मुंबईत नो एन्ट्री

एमआयएमच्या रॅलीला मुंबईत नो एन्ट्री

ताज्या बातम्या

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026