• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सीआयडी फेम अभिनेत्याच्या पत्नीचं चोरीला गेलेलं सोन्याचं गंठण शोधण्यात सोलापूर पोलिसांना यश

Yes News Marathi by Yes News Marathi
February 13, 2023
in इतर घडामोडी
0
सीआयडी फेम अभिनेत्याच्या पत्नीचं चोरीला गेलेलं सोन्याचं गंठण शोधण्यात सोलापूर पोलिसांना यश
0
SHARES
0
VIEWS
  • सीआयडी या लोकप्रिय मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करणारा अभिनेता अर्पित कपूर याच्या पत्नीचे चोरीला गेलेलं सोन्याचं गंठण सोलापूर पोलिसांनी अवघ्या काही तासात शोधून काढलं आहे. अर्पित एका लग्नासाठी त्याच्या पत्नीसोबत सोलापूरला गेला होता. त्यावेळी त्याच्या पत्नीचं गंठण चोरीला गेलं होतं.

अभिनेता अर्पित कपूर हे आपल्या मेहुण्याच्या लग्नासाठी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांची पत्नी मेकअप करण्यासाठी रूममध्ये गेली. तेव्हा सोन्याचे मंगळसूत्र मेकअप टेबलासमोर होते. मेकअप केल्यानंतर अर्पित कपूर यांची पत्नी श्रमिका मंगळसूत्र न घेताच गडबडीत निघून गेली. ही बाब तिला दोन तासानंतर आठवली. परत रुममध्ये जाऊन पाहिल्यानंतर मंगळसूत्र तिथे नव्हते. त्यानंतर तिने हरवलेल्या मंगळसूत्राचा शोध घेतला पण ते मिळाले नाही. यामुळे त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली.

  • मंगळसूत्र चोरीला गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर ज्यांच्यावर संशय होता त्या सर्वांची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीदरम्यान मेकअप करणाऱ्या महिलेवर त्यांचा संशय बळावला. चौकशीत महिलेने आपणच दागिने घेतल्याचे कबूल केले. अवघ्या काही तासात घटनेचा तपास करुन पोलिसांनी अर्पित कपूर यांच्याकडे हे दागिने सुपूर्द केल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
  • दरम्यान पोलिसांनी दागिने चोरलेल्या महिलेविरोधात फिर्याद (FIR) द्यायला सांगितले असता कपूर यांने फिर्याद द्यायला नकार दिला. महिलेने चूक झाल्याचे मान्य केले आहे. गुन्ह्यामुळे एखाद्याचे करिअर बरबाद होऊ शकते. त्यामुळे आपण तक्रार देत नाही आहेत. मात्र पोलिसांनी ज्या गतीने हा तपास केला ते पाहून आनंद झाला अशी भावना अभिनेता अर्पित कपूर आणि त्यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे.
Previous Post

वजनात काटामारी आणि रिकव्हरी चोरी राज्यात सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यात होते – सदाभाऊ खोत

Next Post

एचसी डॉक्टरेट पदवी मिळविणारे डॉ. आनंद भारतातील सर्वात तरुण व्यक्ती ठरले

Related Posts

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक
इतर घडामोडी

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

June 4, 2026
विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन
इतर घडामोडी

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

June 2, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
इतर घडामोडी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

June 2, 2026
Next Post
एचसी डॉक्टरेट पदवी मिळविणारे डॉ. आनंद भारतातील सर्वात तरुण व्यक्ती ठरले

एचसी डॉक्टरेट पदवी मिळविणारे डॉ. आनंद भारतातील सर्वात तरुण व्यक्ती ठरले

ताज्या बातम्या

सोलापुरात राजाभाऊ विरुद्ध वसंतनाना .. पालकमंत्र्यांना अपयश..!

सोलापुरात राजाभाऊ विरुद्ध वसंतनाना .. पालकमंत्र्यांना अपयश..!

June 4, 2026
आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

June 4, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026