• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर, महापालिकेकडून ‘पाण्यासाठी महिला, महिलासाठी पाणी’ अभियान राबविण्यात आले

Yes News Marathi by Yes News Marathi
November 9, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर, महापालिकेकडून  ‘पाण्यासाठी महिला, महिलासाठी पाणी’ अभियान राबविण्यात आले
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दिनांक 9:- गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, सोलापूर महानगरपालिका, अमृत 2.0 अंतर्गत दि. 07 नोव्हेंबर ते दि. 09 नोव्हेंबर 2023 या कालावधीत “जल दिवाळी साजरी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिके कडून “Women for water, Water for Women Campaign” (“पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान”) हा उपक्रम राबविण्यात आला.

सोलापूर महानगरपालिके च्या माध्यमातून 07 नोव्हेंबर 2023 रोजी 50 महिलांना “ भवानी पेठ जलशुद्धीकरण” येथे स्वयंसहाय्यता बचत गटामधील ( SHGs) महिलांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली होती. या भेटींमुळे त्यांना घरोघरी स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या विविध प्रक्रियांची माहिती मिळाली. शिवाय, नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे पाणी मिळेल याची खात्री करून घेणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचणी प्रक्रियेबद्दल त्यांना शिक्षित केले गेले.

पाण्याच्या पायाभूत सुविधांबाबत महिलांमध्ये आपलेपणा आणि मालकीची भावना वाढवणे हा या भेटींचा मुख्य उद्देश होता. शिवाय या भेटींमुळे महिलांना मुलाखतींच्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी निर्माण झाली, सर्वसमावेशकता आणि सहभाग याला चालना मिळेल तसेच एकूणच गटांमधील महिलांचा अनुभव वाढविण्यासाठी, स्मृतीचिन्ह आणि महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू भेट म्हणून देण्यात आले.

सोलापूर मनपा आयुक्त शीतल तेली उघले यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त, शहर प्रकल्प अधिकारी तथा उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड यांच्या सूचनेनुसार शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलानी, गिरीश तंबाके , उज्ज्वला गणेश, शहर अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व समुदाय संघटक यांनी परिश्रम घेतले.

Tags: campaignSolapur Municipal CorporationWater campaign
Previous Post

बालगृहातील विद्यार्थ्यांना दिवाळीला ज्ञानाची आणि फराळाची शिदोरी….

Next Post

पोलीस पाटलांची दिवाळी मानधनाविना

Related Posts

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026
नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन
इतर घडामोडी

नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

September 9, 2026
एकनाथ शिंदे यांना तीन प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर, ब्रिटिश संसदेत होणार सन्मान..!
इतर घडामोडी

एकनाथ शिंदे यांना तीन प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर, ब्रिटिश संसदेत होणार सन्मान..!

September 9, 2026
साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू; मंत्री समितीचे राज्यातील कारखान्यांना निर्देश
इतर घडामोडी

साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू; मंत्री समितीचे राज्यातील कारखान्यांना निर्देश

September 9, 2026
पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..

September 9, 2026
सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
Next Post
पोलीस पाटलांची दिवाळी मानधनाविना

पोलीस पाटलांची दिवाळी मानधनाविना

ताज्या बातम्या

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

September 9, 2026
भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

September 9, 2026
सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026