• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती

Yes News Marathi by Yes News Marathi
September 19, 2026
in इतर घडामोडी
0
आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती
0
SHARES
1
VIEWS

कृषी यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, पॉलीहाऊससह विविध योजनांची दिली माहिती

सोलापूर- ‘लोकसंवाद २०२६’ या उपक्रमांतर्गत आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मोहोळ येथे गणेशभक्त व ग्रामस्थांसाठी कृषी विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली.

यावेळी तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, महाडीबीटी पोर्टल, महिला शेतकरी, ठिबक सिंचन, पॉलीहाऊस, कांदा चाळ, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आदी योजनांचा समावेश होता.शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधून योजनांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रियेबाबत माहिती घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश

विस्तार अधिकारी सुदाम वसेकर यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञाही देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा माहिती कार्यालयाचे शरद नलवडे यांनी केले. तर समारोप मोहोळ वार्ताचे संपादक राजू साखरे यांनी केला.

बाप्पा डॉट ओआरजी(bappa.org)

राज्य शासनाने गणेशोत्सवास राज्य महोत्सव म्हणून दर्जा दिला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ही राज्यातील गणेशोत्सवाची गौरवशाली परंपरा चे दस्तावेजीकरण करण्यासाठी bappa.org यावर गणेश मंडळांनी त्यांच्या गणेश मंडळाची माहिती, फोटो, रील्स तसेच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी ही त्यांच्या घरातील गणपती चे फोटो, रिल्स अपलोड करण्याबाबतचे आवाहन केले.यावेळी मंडळ कृषी अधिकारी हनुमंत गावडे, सहाय्यक कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, सहाय्यक कृषी अधिकारी निखिल देशमुख, विस्तार अधिकारी सुदाम वसेकर, मंडळाचे मार्गदर्शक चंद्रकांत देवकाते यांच्यासह गणेशभक्त, ग्रामस्थ व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!

Next Post

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

Related Posts

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…
इतर घडामोडी

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…

September 19, 2026
२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू
इतर घडामोडी

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान
इतर घडामोडी

महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान

September 19, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
Next Post
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

September 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026