• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महानगरपालिकेतर्फे मंगळवारी महास्वच्छता अभियान

Yes News Marathi by Yes News Marathi
June 23, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर महानगरपालिकेतर्फे मंगळवारी महास्वच्छता अभियान
0
SHARES
1
VIEWS

संस्था, मंडळे अन नागरिकांनी सहभागी होण्याचे आमदार देवेंद्र कोठे यांचे आवाहन

सोलापूर :सोलापूर महानगरपालिकेतर्फे मंगळवारी (दि.२४) सकाळी ७ ते ९ या वेळेत खंदक बगीचा आणि हुतात्मा बगीचा येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानात सोलापूर शहरातील विविध संस्था, मंडळे आणि नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले आहे.

आमदार आपल्या भेटीला उपक्रमांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी शहरात भेटी देत असताना लोकसभागातून स्वच्छता अभियानांचे आयोजन करण्याची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेला विविध भागातील नागरिकांनी जोरदार प्रतिसाद देत या आवाहनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

खंदक बागेतील भेटी दरम्यान नागरिकांनी तेथील दुरवस्थेची माहिती आमदार देवेंद्र कोठे यांना दिली होती. त्यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांना याबाबत माहिती देऊन येथील स्वच्छतेबाबत सूचना केल्या होत्या. परंतु बर्ड फ्ल्यू च्या साथीमुळे बागा ४५ दिवस बंद करण्यात आल्या. त्यामुळे आता मंगळवारी हे महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात शहरातील उद्याने आणि त्यानंतर शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. मंगळवारी सोलापूर महानगरपालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाशेजारील खंदक बागेत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील हुतात्मा बागेत महास्वच्छता अभियान होणार आहे.

महास्वच्छता अभियानात सहभागी व्हा !
मंगळवारी होणाऱ्या महास्वच्छता अभियानात सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे.

Previous Post

भाविक वारकरी मंडळाच्या वतीने अबू अझमीचा निषेध…

Next Post

बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लि कंपनीच्या सीएसआर अंर्तगत सोलापूर जिल्हयातील ८ शाळांना शालेय साहित्य वितरण

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लि कंपनीच्या सीएसआर अंर्तगत सोलापूर जिल्हयातील ८ शाळांना शालेय साहित्य वितरण

बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लि कंपनीच्या सीएसआर अंर्तगत सोलापूर जिल्हयातील ८ शाळांना शालेय साहित्य वितरण

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026