• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पहा कोणत्या प्रभागात.. कोणते आरक्षण… सोलापूर महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
May 31, 2022
in मुख्य बातमी
0
पहा कोणत्या प्रभागात.. कोणते आरक्षण… सोलापूर महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 113 जागांसाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी शिवछत्रपती रंगभवन सभागृहात काढण्यात आली. आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त विक्रम पाटील, नगरसचिव प्रवीण दंतकाळेयांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत निघाली.मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्ठी काढून आरक्षण काढण्यात आले.

  • प्रारंभी अनुसूचित जातीच्या प्रभागातील महिलांचे आरक्षण काढण्यात आले.
  • प्रभाग 1 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
  • प्रभाग 5 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
  • प्रभाग 7 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
  • प्रभाग 8 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
  • प्रभाग 9 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
  • प्रभाग 10 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
  • प्रभाग 21अ-अनुसूचित जाती ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
  • प्रभाग 22 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
  • प्रभाग 23 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
  • प्रभाग 24 अ-अनुसूचित जाती महिला ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
  • प्रभाग 26 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
  • प्रभाग 27 अ-अनुसूचित जाती ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
  • प्रभाग 28 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
  • प्रभाग 33 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
  • प्रभाग 36 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
  • प्रभाग 38 अ-अनुसूचित जाती ओपन ब-सर्वसाधारण महिला
  • नंतर अनुसूचित जमाती साठी
  • प्रभाग 24 अ-अनुसूचित जाती महिला ब-अनुसूचित जमाती ओपन क-सर्वसाधारण
  • प्रभाग 35 अ-अनुसूचित जमाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
  • प्रभाग 2 अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
  • प्रभाग 3 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
  • प्रभाग 4 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
  • प्रभाग 6 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
  • प्रभाग 11 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
  • प्रभाग 12 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
  • प्रभाग 13 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
  • प्रभाग 14 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
  • प्रभाग 15 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
  • प्रभाग 16 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
  • प्रभाग 17 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
  • प्रभाग 18 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
  • प्रभाग 19 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
  • प्रभाग 20 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
  • प्रभाग 25 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
  • प्रभाग 29 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
  • प्रभाग 30 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
  • प्रभाग 31 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
  • प्रभाग 32 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
  • प्रभाग 34 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
  • प्रभाग 37 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
Previous Post

पुढची 25 वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री : संजय राऊत

Next Post

आष्टी उपसा सिंचन योजनेचे विस्तारीकरण करून मोहोळ तालुक्यातील ९ गावांना पाण्याची व्यवस्था करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

Related Posts

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
Next Post
आष्टी उपसा सिंचन योजनेचे विस्तारीकरण करून मोहोळ तालुक्यातील ९ गावांना पाण्याची व्यवस्था करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

आष्टी उपसा सिंचन योजनेचे विस्तारीकरण करून मोहोळ तालुक्यातील ९ गावांना पाण्याची व्यवस्था करावी - उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026