• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, April 18, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोळा वर्षाखालील सोलापूर जिल्हा मुलांच्या संघाचा पहिल्या डावातील आघाडीवर युनायटेड स्पोर्ट्स पुणे संघावर विजय

by Yes News Marathi
April 14, 2026
in मुख्य बातमी
0
सोळा वर्षाखालील सोलापूर जिल्हा मुलांच्या संघाचा पहिल्या डावातील आघाडीवर युनायटेड स्पोर्ट्स पुणे संघावर विजय
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित इन्विटेशन टूर्नामेंट मध्ये दिनांक तेरा व 14 एप्रिल 2026 रोजी पुणे येथे झालेल्या सोळा वर्षाखालील मुलांच्या सामन्यांमध्ये सोलापूर जिल्हा संघाने पुणे येथील युनायटेड स्पोर्ट्स क्लबचा पहिल्या डावातील 82 धावांच्या आघाडीवर विजय प्राप्त करून तीन गुण घेतले.
संक्षिप्त धावफलक
सोलापूर संघाचा कर्णधार संदेश गाडे याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली.प्रथम फलंदाजी करताना सोलापूर संघाने सर्व बाद 197 धावा केल्या. यामध्ये ययाती देवकते 54 धावा, ऋग्वेद पाटील 44 धावा व सार्थक कन्ना याने 39 धावा केल्या. युनायटेड स्पोर्ट्स संघाकडून गोलंदाजी मध्ये समीन शुक्ला २ बळी, ध्रुव जाधव ३बळी व आयुष ठाकरे याने २ बळी घेतले. युनायटेड स्पोर्ट्स संघाने पहिल्या डावांमध्ये सर्व बाद 115 धावा केल्या. यामध्ये आयुष ठाकरे याने 30 धावा केल्या. सोलापूर संघाने दुसरा डाव 8 बाद 150 धावांवर घोषित केला. यामध्ये ऋग्वेद पाटील 22 धावा, सार्थक कन्ना 32 धावा, मोहम्मद जैद शेख नाबाद 34 व श्रवण माळी याने नाबाद 16 धावा केल्या. युनायटेड स्पोर्ट्स संघाने दुसऱ्या डावात 6 गडी गमावून 174 धावा केल्या. यामध्ये युनायटेड स्पोर्ट्स संघाकडून आराध्य नजरे 27 धावा, अर्णव श्रीवास्तव 33 धावा, अमन कारकडे नाबाद 50 धावा व ध्रुव जाधव नाबाद 18 धावा उल्लेखनीय आहेत. दुसऱ्या डावात सोलापूर संघाकडून श्रवण माळी याने ४ बळी व सार्थक कन्ना आणि राज सांगळे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. अशा रीतीने सोलापूर संघाने पहिल्या डावातील आघाडीवर हा सामना जिंकून तीन गुण प्राप्त केले आहेत. सोलापूर संघाचा पुढचा सामना जालना जिल्हा संघाबरोबर दिनांक 16 व 17 एप्रिल 2026 रोजी होणार आहे.

Previous Post

सामाजिक समता सप्ताह निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व विविध कार्यक्रम संपन्न

Next Post

सोलापुरात ६२ लाख रुपयांच्या सोन्याची फसवणूक

Next Post
सोलापुरात ६२ लाख रुपयांच्या सोन्याची फसवणूक

सोलापुरात ६२ लाख रुपयांच्या सोन्याची फसवणूक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In