• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मातोश्री जनाबाई इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीराम कथा व पुरस्कार सोहळा

Yes News Marathi by Yes News Marathi
February 3, 2026
in इतर घडामोडी
0
मातोश्री जनाबाई इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीराम कथा व पुरस्कार सोहळा
0
SHARES
8
VIEWS

ह भ प मातोश्री जनाबाई इंगळे यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त दि. 05-02-2026 ते 08-02-2026 दु. 2 ते 5 पर्यंत ह भ प सुधाकर इंगळे महाराज यांच्या अमृतवाणीने श्रीराम कथा आयोजित करण्यात आली आहे. सध्या प्रत्येक व्यक्तीला आदर्श विचार आणि चरित्र श्रावणाची खूप गरज आहे म्हणून कथा करण्याचा मानस श्री संत मुक्ताई संस्कृतीक प्रतिष्ठान, सोलापूर या संस्थे मार्फत केला आहे. तसेच दि. 09-02-2026 रोजी स. 10 ते 12 गुलालचे कीर्तन ह भ प चैतन्य महाराज देहूकर (जगद्गुरू तुकाराम महाराज वंशज ) पंढरपूर यांचे होणार असून तदनंतर ह भ प अनंत इंगळे महाराज यांच्या अध्यक्षते खाली आणि ह भ प चैतन्य महाराज देहूकर व ह भ प जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष) यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

” मुक्ताई रत्न जीवन गौरव ” पुरस्कार सोहळा ही आयोजित केला आहे. ” आपुलिया हिता जो असे जागता | धन्य माता पिता तयाचिया || ” या न्यायाने वारकरी संप्रदायामध्ये ज्या महिलानी व महिला भजनी मंडळानी विशेष योगदान दिले आहे. वारी, सेवा, निष्ठा यांचा समन्वय हाच आदर्श मानून जीवन जगणाऱ्या एका महिलेला व एका महिला भजनी मंडळाला सन्मानित केले जाणार आहे. ह भ प सुभद्राबाई ज्ञानदेव गायकवाड (कोयना नगर ) व रुक्मिणी महिला भजनी मंडळ मित्रनगर, शेळगी (अध्यक्ष अनिता तांबके) यांना दिला जाणार आहे. वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार महाराज, गायक, वादक यांचा ही सन्मान करण्यात येणार आहे. हा सर्व कार्यक्रम श्री संत मुक्ताई मंदिर राजेश कोठे नगर, लक्ष्मी पेठ, सोलापूर येथे केला जाणार असून हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी तानाजी महाराज बेलेराव, किशोर धायगुडे, प्रभाकर ताटे, इ. परिश्रम घेत आहेत अशी माहिती संस्था अध्यक्ष शंकर भोसले यांनी एका पत्रकाद्वारे दिली.

Previous Post

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रासाठी रु २३,९२६ कोटींच्या विक्रमी अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत दिली माहिती

Next Post

TOP 25 । अहो आश्चर्य ..सोलापूरला गुजरातहून थेट पाईपलाईन द्वारे इंधनपुरवठा सुरू…

Related Posts

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
Next Post
TOP 25 । अहो आश्चर्य ..सोलापूरला गुजरातहून थेट पाईपलाईन द्वारे इंधनपुरवठा सुरू…

TOP 25 । अहो आश्चर्य ..सोलापूरला गुजरातहून थेट पाईपलाईन द्वारे इंधनपुरवठा सुरू…

ताज्या बातम्या

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026