• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्नेहा पुळुजकर यांची न्यायाधिशपदी निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
January 23, 2023
in इतर घडामोडी
0
स्नेहा पुळुजकर यांची न्यायाधिशपदी निवड
0
SHARES
7
VIEWS

सोलापूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्य दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या परिक्षेत कु. स्नेहा सुनिल पुळुजकर ह्या उत्तीर्ण झालेल्या असून त्यांची न्यायाधीश पदी निवड झाली आहे.

  • सोलापूर येथील सेवासदन प्रशालेतून दहावी तर दयानंद महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केले. तसेच त्यांनी ऑर्कीड अभियांत्रिकी कॉलेजमधून BE (E&TC) ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी दयानंद लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी (LLB) पूर्ण केली व सोलापूर विद्यापिठातून गोल्ड मेडल मिळवून त्यांनी एल. एल. एम. पूर्ण केले.
  • कु. स्नेहा यांचे वडिल सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदावर कार्यरत आहेत. तसेच त्यांची आई जिल्हा क्षयरोग केंद्रात कक्षसेविका या पदावर आहेत. त्यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून मुलीला शिकवले आहे
  • कु. स्नेहा था अॅड. श्री. ए. बी. अंदोरे यांच्याकडे ज्युनिअर म्हणून काम पाहत होत्या. तसेच त्यांना या परिक्षेसा अॅड. श्री. सत्यनारायण माने व अॅड. श्री गणेश पवार सर थांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. ▸ सदर पत्रकार परिषदेस श्री. किरण फडके, श्री. सुनिल पुळुजकर, सौ. उज्वला गावडे – पुळुजकर व अॅड. सुयश पुळुजकर उपस्थित होते.
Previous Post

प्रिसिजन संगीत महोत्सवाच्या सांगता समारोहात बासरीच्या स्वर्गीय सूरात अन् पल्लेदार तानात रसिक झाले चिंब

Next Post

२७ जानेवारी रोजी सोलापुरात माउलींच्या अश्वांचे गोल रिंगण सोहळा पार पडणार

Related Posts

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
Next Post
२७ जानेवारी रोजी सोलापुरात माउलींच्या अश्वांचे गोल रिंगण सोहळा पार पडणार

२७ जानेवारी रोजी सोलापुरात माउलींच्या अश्वांचे गोल रिंगण सोहळा पार पडणार

ताज्या बातम्या

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026