• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रिसिजन संगीत महोत्सवाच्या सांगता समारोहात बासरीच्या स्वर्गीय सूरात अन् पल्लेदार तानात रसिक झाले चिंब

Yes News Marathi by Yes News Marathi
January 23, 2023
in इतर घडामोडी
0
प्रिसिजन संगीत महोत्सवाच्या सांगता समारोहात बासरीच्या स्वर्गीय सूरात अन् पल्लेदार तानात रसिक झाले चिंब
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर : भगवान श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची चाहूल देणारे बासरीचे स्वर्गीय, अमीट सूर आणि दिमतीला शास्त्रीय गायनातील पल्लेदार ताना, हरकती यांच्या स्वर वर्षावात सोलापूर रसिक हरखून गेले. लयबद्ध तबला वादनाने कळस संगीतरुपी मंदिरावर कळस चढविला. प्रिसिजन फाऊंडेशन आयोजित आठव्या प्रिसिजन संगीत महोत्सवाची सांगता रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात झाली.
  • प्रिसिजन संगीत महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी पंडित अमोल निसळ यांचे स्वागत प्रिसिजनचे चेअरमन यतिन शहा यांनी केले. तबला वादक प्रशांत पांडव यांचे स्वागत प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी केले. हार्मोनिअम वादक राहुल गोळे यांचे स्वागत प्रिसिजनचे संचालक रवींद्र जोशी यांनी केले. तसेच त्यांचे सहकारी शार्दुल काणे यांचे स्वागत प्रिसिजनचे कार्यकारी संचालक करण शहा यांनी तर करण देवगावकर यांचे स्वागत प्रिसिजन फाऊंडेशनच्या संचालिका मयुरा शहा यांनी केले. माधव देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

राग भूपालीने पंडित अमोल निसळ यांनी सादरीकरणाची सुरुवात केली.

  • विलंबित एकतालातील ‘मोहे सब सुख दीन प्रभूरंग बिन..’ही बंदिश सादर केली. सरगम व तानांचा तसेच तिहाईचा वापर अशा वैशिट्यांनी त्यांनी भूप सजविला. त्यानंतर त्यांनी गंधर्वीय ठेक्यात गुंफून ‘देव महादेव’ व त्रितालातील ‘तोरे नैनोने मोसे ऐसी किनी’ व द्रुत तीनतालातील ‘दीम तदानी दिर तदानी दिर ता तानोम’ हा तराना व ‘चदरिया झिनी नी रे दिनी’ हा संत कबिरांचा दोहा सादर केला. त्यांना संवादिनीवर राहूल गोळे, तबल्यावर प्रशांत पांडव तर तालवाद्याची साथ नागेश भोसेकर यांनी केली. रसिकांच्या त्यांनी आग्रहावरून त्यांनी ‘ज्ञानियांचा राजा गुरूमहाराव’ हा अभंग सादर केला.
  • महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात प्रख्यात बासरीवादक पंडित रोणू मुजुमदार यांचे बासरी वादन झाले. त्यांना तबला साथ पंडीत अरविंदकुमार आझाद यांनी तर बासरीची साथ कल्पेश साचला यांनी केली. पंडित रोणू मुजुमदार यांनी जयजयवंती रागाने प्रारंभ केला. आलाप, जोड, झाला सादर करत त्यांनी रसिकांच्या टाळ्या मिळवल्या. रूपक तसेच त्रितालात त्यांनी बासरीवादन केले. रूपकमधील ‘मोरे मंदिर वो नहीं आये’ या भजनाला रसिकांनी दाद दिली. अरविंदकुमार आझाद यांचे तबलावादन रसिकांना विलक्षण भावले.
  • जयजयवंतीच्या दोन्ही प्रकारातील गंधारांचा आणि मिंडप्रधानेचा अत्युच्च आविष्कार त्यांच्या वादनातून रसिकांनी अनुभवला. मंद्रात आलापी करताना त्यांनी लावलेला मंद्र षड़ज व राग बढत करत लावलेला तारषड़ज व अतितारषड़ज रसिकांसाठी स्तिमित व रोमांचित करणारा होता. गमकढंग, सहजता व स्पष्टता, सौंदर्यपूर्णता जपत त्यांनी आलाप, जोड व झाला सादर करून त्यांनी मध्यलय रूपक तालात गत सादर केली. त्यानंतर त्यांनी त्रितालातील ‘मोरे मंदिर अजहूँ न आये’ ही बंदिश गाईली व वाजवली.
  • त्यांना पं. अरविंदकुमार आझाद यांनी बनारस घराण्याची बलस्थाने, दायाँ-बाँया यांचे संतूलन गणीतीय व सौंदर्यपूर्णता यांचा मिलाफ साधणारी साथसंगत यामुळे बासरीवादनाची रंगत वाढत गेली़. माझे माहेर पंढरी या अभंगाने त्यांनी सांगता केली.
Previous Post

पंढरपूर येथील संत गुलाब बाबा आश्रमचा भूमीपूजन सोहळा थाटात संपन्न

Next Post

स्नेहा पुळुजकर यांची न्यायाधिशपदी निवड

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
स्नेहा पुळुजकर यांची न्यायाधिशपदी निवड

स्नेहा पुळुजकर यांची न्यायाधिशपदी निवड

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026