• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

२७ जानेवारी रोजी सोलापुरात माउलींच्या अश्वांचे गोल रिंगण सोहळा पार पडणार

Yes News Marathi by Yes News Marathi
January 23, 2023
in इतर घडामोडी
0
२७ जानेवारी रोजी सोलापुरात माउलींच्या अश्वांचे गोल रिंगण सोहळा पार पडणार
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर: माघवारी पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा शुक्रवार दि.२७ रोजी होणार असून आषाढी वारीतील माऊलींच्या अश्वाचे गोल रिंगण होणार आहे. श्री मार्कन्डेय मंदिर पंचकट्टा, सोलापूर या ठिकाणी दु. ३.३० वा. वारकरी परंपरेप्रमाणे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. श्री. बंडोपंत कुलकर्णी, शहर सचिव ह.भ.प. श्री. दत्तात्रय भोसले यांच्या माध्यमातून नित्यनेम पुर्ण करुन राष्ट्रीय उपाध्यक्ष ह.भ.प. भागवत महाराज चवरे, पंढरपूर, समिती अध्यक्ष मधुकर गायकवाड व शंकर भोसले, शहर संपर्क प्रमुख नामदेव पुलगम या मान्यवरांच्या शुभहस्ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व श्री संत तुकाराम महाराज पालखी पूजन करण्यात येणार आहे. तद्नंतर पद्मशाली ज्ञाती संस्था, सोलापूर सुरेश फलमारी, शहर सहअध्यक्ष किरण चिप्पा, पालखी प्रमुख श्रीकांत ढगे, विभागीय उपाध्यक्ष दगडू डोंगरे यांचेकडून रिंगणातील अश्वाचे पूजन करण्यात येईल. उपस्थित सर्व दिंडीचा – विणेकरी महाराजांचा सन्मान करण्यात येणार आहे. परंपरेचे अभंग झाल्यानंतर पालखी प्रस्थान सुरु होईल. सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध भागातील भाविक वारकरी “पंढरीसी जारे आल्यानो संसारा।” या न्यायाने माघवारी निमित्त पंढरपूरला पायी चालत जातात. त्या सर्व दिंडीतील भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा मार्गस्थ होतो. तेथून ही पालखी नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानात आल्यानंतर सर्व चोपदारांकडून रिंगण लाऊन घेतले जाते.
  • उपस्थित मान्यवरांचा अखिल भाविक वारकरी मंडळाचे पदाधिकारी प्रदेश अध्यक्ष जोतीराम चांगभले, राष्ट्रीय सचिव बळिराम जांभळे, प्रदेशाध्यक्ष किसन बापू कापसे, प्रदेश सचिव मोहन शेळके, शहराध्यक्ष संजय पवार, छाया खंडाळकर यांचेकडून श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात येईल. तसेच रिंगण सोहळ्याचे तपःपूर्ती वर्ष असल्यामुळे उपस्थित दिंडी प्रमुख व पालखी प्रमुख यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तदनंतर रिंगण सोहळा सुरु करण्यात येईल. रिंगण पूर्ण झाल्यानंतर पालखी सोहळा परंपरेने महादेव मंदिर, साठे चाळ सोलापूर या ठिकाणी येऊन आनंद दादा चंदनशिवे, विजय चोरमुले यांचे हस्ते आरती होऊन नित्यनेमाचे कीर्तन करून समारोप केला जाणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन वारकरी मंडळाकडून करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी एक लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज ही व्यक्त केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. श्री. सुधाकर महाराज इंगळे यांचे मार्गदर्शनाने माघवारी पालखी सोहळा व रिंगण सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी तानाजी बेलेराव, कुमार गायकवाड, सचिन गायकवाड, निवृत्ती मोरे, अभिमन्यु डोंगरे महाराज, संजय केसरे, श्याम येदुर इ. पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
Previous Post

स्नेहा पुळुजकर यांची न्यायाधिशपदी निवड

Next Post

औरंगाबादकर सराफ पेढीतर्फे मोत्यांच्या दागिन्यांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ

Related Posts

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
Next Post
औरंगाबादकर सराफ पेढीतर्फे मोत्यांच्या दागिन्यांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ

औरंगाबादकर सराफ पेढीतर्फे मोत्यांच्या दागिन्यांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ

ताज्या बातम्या

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

September 8, 2026
सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026