व्ही. आर. पवार मध्ये यंदाच्या वर्षी भरजरी शालू आणि घागराला प्रचंड प्रतिसाद

0
22

सोलापूर येथील साडी क्षेत्रातील प्रचंड नावाजलेले नाव म्हणजे व्ही आर पवार सारीज होय. आठ दशकांचा अनुभव असलेले पवार यंदाच्या वर्षी लग्न सराईत भरजरी शालू आणि घागरा ला प्रचंड प्रतिसाद असल्याचे मत व्ही आर पवार सारीजचे मुख्य व्यवस्थापक राजेश पवार यांनी व्यक्त केले.

साठी गल्ली येथील 30000 स्क्वेअर फुट मध्ये पसरलेल्या साडी शोरूम मध्ये यंदाच्या लग्नसराईत चालू आणि घागराला प्रचंड मागणी होती याचे कारण आत्ताच्या तरुणी फॅशनेबल असून सुद्धा भरभरी शालूला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचे दिसून आले.

साडी क्षेत्रात आठ दशकांचा अनुभव असल्यामुळे येथे नवीन नवीन व्हरायटी व हवा तसा डिफेन्स पाहायला मिळत असल्याने ग्राहक मोठ्या समाधान व्यक्त करीत आहेत 200 किलोमीटर परिसरातून येणाऱ्या ग्राहक अगदी मोठ्या आनंदाने लग्नाचा पुस्तक खरेदी करताना दिसत आहे.