• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

झेडपीच्या पाणीपुरवठा कार्यकारी अभियंतापदी संजय धनशेट्टी यांची नियुक्ती…

Yes News Marathi by Yes News Marathi
July 4, 2024
in इतर घडामोडी
0
झेडपीच्या पाणीपुरवठा कार्यकारी अभियंतापदी संजय धनशेट्टी यांची नियुक्ती…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर दोनचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांची पदोन्नतीने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता पदी नियुक्ती झाली आहे.

जलजीवन योजनेच्या टेंडर घोटाळ्यावरून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांची संभाजीनगरला बदली झाली होती. त्यानंतर हे पद रिक्त होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता पाटील यांची प्रतिनियुक्ती झाली होती. पण त्यानंतर त्यांनी पदभार सोडला. त्यामुळे दक्षिण सोलापूर विभागाचे उपअभियंता सुनील कटकधोंड यांच्याकडे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंताचा अतिरिक्त पदभार देण्याचा सीईओ मनीषा आव्हाळे यांनी निर्णय घेतला. दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी दिपाली देशपांडे यांनी एमजेपीतील अकरा उप अभियंताच्या पदोन्नतीने नियुक्ती जाहीर केल्या. त्यात पहिल्या क्रमांकावर संजय धनशेट्टी हे पदोन्नतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्त झाले आहेत. धनशेट्टी यांनी यापूर्वी महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता म्हणून काम केले आहे.

सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. दुहेरी पाईपलाईनचे कामकाज त्यांच्याच काळात सुरू झाले. त्याचबरोबर ग्रामीण भागातील अनेक योजना त्यांनी मार्गी लावल्या. केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नातून साकार झालेल्या रे नगर पाणीपुरवठा योजनेचे कामकाज त्यांनी पाहिले आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला शासनाकडून कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता मिळाल्यामुळे जलजीवनच्या कामाला आता आणखी गती येणार आहे.

Tags: appointedExecutive EngineerSanjay Dhanshettywater supplyZP
Previous Post

ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात २ पोलीस कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

Next Post

डॉ. सोडल यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Related Posts

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
इतर घडामोडी

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर
इतर घडामोडी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026
सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..
इतर घडामोडी

सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..

September 12, 2026
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..
इतर घडामोडी

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

September 12, 2026
प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना
इतर घडामोडी

प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

September 12, 2026
Next Post
झेडपीच्या पाणीपुरवठा कार्यकारी अभियंतापदी संजय धनशेट्टी यांची नियुक्ती…

डॉ. सोडल यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026