• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रविवारी संगीत प्रतिभा महोत्सव आणि पंडित चिदानंद जाधव स्मृती युवा गंधर्व पुरस्कार सोहळा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 18, 2022
in मुख्य बातमी
0
रविवारी संगीत प्रतिभा महोत्सव आणि पंडित चिदानंद जाधव स्मृती युवा गंधर्व पुरस्कार सोहळा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर दुर्लभ सुन्द्री वाद्या कला अकादेमी व सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विदयमाने रविवार दि. 20 मार्च 2022 रोजी संगीत प्रतिभा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी पंडित चिदानंद जाधव स्मृती युवा गंधर्व पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे ही माहिती दुर्लभ सुन्द्री वाद्या कला अकादेमीचे अध्यक्ष पंडित भिमण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदे मध्ये दिली.

रविवार सांयकाळी 5.30 वाजता अम्पी थेअटर हिराचंद नेमचंद वाचनालय पार्क चौक सोलापूर येथे पोलीस आयुक्त हरिश बैजल व छाया बैजल व महाराष्ट्र राज्य सरकारचे सांस्कृतीक कार्य संचनालयचे संचालक बिभीषण चवरे, येस न्युज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते संगीत प्रतिभा महोत्सवचे उदघाटन होईल पंडित चिदानंद जाधव स्मृती पित्यर्थ युवा गंधर्व पुरस्कार वितरण होणार आहे.

पुरस्काराचे स्वरुप ११ हजार/- स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे. पुरस्कार मानकरी मंदार गाडगीळ-शास्त्रीय गायन पुणे, ऋषीकेश मजुमदारबासरी वादन मुंबई, सारंग कुलकर्णी- शास्त्रीय हार्मोनियम वादन बेळगाव कनार्टक, सुश्री रचना कर्णिक, भरतनाट्यम बेंगलूर यांना युवा गंधर्व पुरस्कार प्रदान करण्यात येईल. गेल्या चार पिढी पासून सुन्द्रीवादनास चौघडा वादन साथ करणारे राजेंद्र भवाळ यांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. तसेच सायंकाळी ५.३० नंतर संगीत प्रतिभा महोत्सव पार पडणार आहे.

Previous Post

६ ते १२ वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश.. ‘या’ राज्याच्या सरकारने घेतला निर्णय

Next Post

महाआघाडीचे २५ आमदार संपर्कात, निवडणुका आल्यावर भाजपसोबत येतील : रावसाहेब दानवे

Related Posts

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
Next Post
महाआघाडीचे २५ आमदार संपर्कात, निवडणुका आल्यावर भाजपसोबत येतील : रावसाहेब दानवे

महाआघाडीचे २५ आमदार संपर्कात, निवडणुका आल्यावर भाजपसोबत येतील : रावसाहेब दानवे

ताज्या बातम्या

वारकरी मंडळाच्या वतीने आषाढी वारीच्या सेवेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार

वारकरी मंडळाच्या वतीने आषाढी वारीच्या सेवेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार

August 17, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!नागपंचमीनिमित्त आस्था रोटी बँकेकडून २०० निराधार व गरजू महिलांना स्नेहभेट

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!नागपंचमीनिमित्त आस्था रोटी बँकेकडून २०० निराधार व गरजू महिलांना स्नेहभेट

August 16, 2026
मंगळवेढा तालुक्यातील जवान वैभव आवताडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मंगळवेढा तालुक्यातील जवान वैभव आवताडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

August 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026