• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा – उपविभागीय अधिकारी ढोले यांच्या सूचना

Yes News Marathi by Yes News Marathi
October 29, 2020
in मुख्य बातमी
0
मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा – उपविभागीय अधिकारी ढोले यांच्या सूचना
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर, दि. २९ : तालुक्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी तात्काळ उपचार तसेच बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून, वेळेत उपचार करावेत, अशा सूचना उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुंजकर, पोलीस निरिक्षक अरुण पवार तसेच शहरातील खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते.

ढोले म्हणाले, कोरोना मधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी बाधित व्यक्तीवर वेळेत उपचार करुन, बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्वांची तपासणी करावी. रुग्णालयात मुबलक औषधसाठा राहील याची दक्षता घ्यावी. मृत्यूदर कमी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक तसेच खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर यांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. रुग्णासाठी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियोजन करावे. ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेता उपलब्धता करावी. तसेच त्यांच्या किंमती अनियंत्रित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. असे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.

गृह विलगीकरणातील बाधित नागरिकांनी रुग्णालयात उपचार घ्यावेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ जास्तीत –जास्ता नागरिकांना लाभ द्यावा. हिवाळा व हिवाळ्यात होणारे वायूप्रदुषण तसेच आय सी.एम.आर यांच्या निर्देशानुसार हिवाळ्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाच्या सर्व यंत्रणानी सतर्क राहून वेळेत उपाययोजना करव्यात अशा सूचनाही ढोले यांनी दिल्या .

ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा अधिकाअधिक सक्षम करुन, जास्ती-जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याठी आरोग्य विभागामार्फत योग्य. नियोजन करण्यात आले असल्याची माहिती गटविकास अधिकारी घोडके यांनी दिली.

तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, ग्रामीण रुग्णालय करकंब, एम.आय.टी वाखरी, तसेच नगरपालिका नागरी आरोग्य केंद्र क्रं.1 काळा मारुती येथे सोमवार, बुधवार, शुक्रवार व नागरी आरोग्य केंद्र क्रं.2 भिंगे हॉस्पिटल शेजारी येथे मंगळवार, गुरुवार, शनिवार या प्रमाणे मोफत कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यत आपली तपासणी करुन घ्यावी असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले यांनी सांगितले.

Previous Post

मंदिरे उघडा,सोलापुरात भजन आंदोलन

Next Post

सोलापूर । दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने अधिकाऱ्यांनी घेतली शपथ

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
सोलापूर । दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने अधिकाऱ्यांनी घेतली शपथ

सोलापूर । दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने अधिकाऱ्यांनी घेतली शपथ

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026