• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 18, 2025
in इतर घडामोडी
0
आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांचे आवाहन
0
SHARES
1
VIEWS

“एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” ही यावर्षीची संकल्पना

सोलापूर : निरोगी आरोग्यासाठी ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सोलापुरकरानी सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी योग दिवस समन्वय समितीच्या बैठकीत केले.

    केंद्रिय संचार ब्यूरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, योग दिवस समन्वय समिती आणि जिल्हा प्रशासन, सोलापूर यांच्या वतीने २१ जून रोजी साजरा होणा-या ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्व नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री निराळी बोलत होते.

    यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, ग्रामीण पोलीस उपअधीक्षक विजयालक्ष्मी कुर्री, तहसीलदार श्रीकांत पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, योग समन्वय समितीचे निमंत्रक मनमोहन भुतडा आणि आयुष अधिकारी डॉ विलास सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.

     अंबादास यादव म्हणाले की, २१ जून हा आंतरराष्‍ट्रीय योग दिन म्‍हणून जागतिक स्‍तरावर मोठया प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी देशभर एक लाख ठिकाणी ‘योग संगम’ साजरा करण्‍यात येत आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने भारत सरकारची सर्व मंत्रालयाने उत्‍सफुर्तपणे सहभाग घेउन रोज ‘कॉमन योग प्रोटोकॉल’ प्रमाणे सराव करत आहेत. एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग ही यावर्षीची संकल्पना आहे. यावर्षीचा हा अकरावा आंतरराष्‍ट्रीय योग दिन हरिभाई देवकरण प्रशालेच्या क्रीडांगणावर दि. २१ जून २०२५ रोजी सकाळी ७ ते ८ यावेळेत साजरा 

करण्यात येणार आहे. केंद्रिय संचार ब्युरोच्या वतीने दिनांक १९ ते २० जून पर्यंत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहामध्ये मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये भारतीय योग, विविध योगासने, प्राणायाम, ध्यान याविषयी माहिती देणारे चित्र व मजकुरासह लोकांना बघता येणार आहे. सदर प्रदर्शन सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.

     या बैठकीसाठी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे, नायब तहसिलदार एस सी परदेशीमठ, पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील, कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, राज्य राखीव दलाचे सहायक समादेशक एम एच मते, जिल्हा होमगार्डचे मळसिद्ध कोकरे, मुख्य क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड, संचालक राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे, सोलापूर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, भारत स्कॉउट गाईड संघटक अनुसया सिरसाठ, श्रीधर मोरे, पतंजली योग पीठचे रघुनंदन भुतडा, रघुनंदन बनसोडे, विवेकानंद केंद्राचे रवी कंटली, महेश गोंजारी, योग साधना मंडळचे रोहिणी उपळाईकर, भारतीय योग संस्‍थाचे दत्तात्रय चिवडशेट्टी, गीतापरिवार सर्व कल्‍याण योगचे संगीता जाधव, सर्वोदय योग मंडळाचे जीवनकुमार अवताडे इत्यादी अधिकारी आणि योग संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Post

IIT मध्ये सोलापूरच्या बहिणींनी घडवला ऐतिहासिक विक्रम

Next Post

जे. टी. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सोलापुरात शांभवी चषक

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
जे. टी. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सोलापुरात शांभवी चषक

जे. टी. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सोलापुरात शांभवी चषक

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026