• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रमजान ईद : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी झाली शांतता कमिठीची बैठक

Yes News Marathi by Yes News Marathi
April 3, 2024
in इतर घडामोडी
0
रमजान ईद : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी झाली शांतता कमिठीची बैठक
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : रमजान ईद चे अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बुधवारी, ०३ मार्च रोजी सायंकाळी ०४.०० वा. पोलीस आयुक्त कार्यालयात शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी, आर. टी. ओ. चे अधिकारी, महावितरण चे अधिकारी, शहर काझी, मुस्लीम बांधवांची संयुक्तपणे शांतता कमिटी बैठक आयोजित केली होती.

या बैठकीची प्रस्तावना डॉ. दिपाली काळे (पोलीस उप आयुक्त :गुन्हे) यांनी करुन बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या सुचना मांडल्या. त्यानंतर या सुचनांचे संबंधित महानगर पालिका अधिकारी यांनी या कामाची रुपरेषा पाहून समस्या सोडविण्यात येतील, असे सांगितले. पोलीस आयुक्त एम. राजकुमार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करुन मांडलेल्या अडी-अडचणीचे निरसण केले. उत्सव साजरा करताना बऱ्याचवेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, कोणीही कायदा हातात घेऊ नये, सोशल मिडीयावर कोणीही आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळवावे, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, शांतता समिती सदस्य व नागरीकांनी आपल्या परीसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे. नियमांचे पालन करावे, योग्य बंदोबस्त नेमू, असे सांगून बैठकीला आलेल्या उपस्थितांचे आभार मानताना, त्यांनी रमजान ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.

सदर बैठकीस पोलीस आयुक्त एम. राजकुमार, अजित बोऱ्हाडे (पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), डॉ. दिपाली काळे (पोलीस उप-आयुक्त : गुन्हे), विजय कबाडे (पोलीस उप आयुक्त : परीमंडळ), अशोक तोरडमल (सहाय्यक पोलीस आयुक्त : विभाग-१), अजय परमार, (विभाग-२), यशंवत गवारी, (वाहतुक शाखा), प्रांजली सोनवणे (गुन्हे शाखा), तसेच सोलापूर महानगरपालिकेकडील नगर अभियंता सारिका अकुलवार, आर. टी. ओ. अर्चना गायकवाड, महावितरण अति. कार्यकारी अभियंता प्रदिप मोरे तसेच सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी-पोलीस अंमलदार, शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार बंधू उपस्थित होते.

Tags: committee meetingLaw and orderpeaceRamadan Eid
Previous Post

योग प्राणायाम मोफत शिबिराचे उत्साहात उद्घाटन…

Next Post

सोलापूर लोकसभेसाठी रिक्षाचालकांचा प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा; मुद्द्याचं बोला ओ’अभियानांतर्गत साधला संवाद

Related Posts

महाराष्ट्रात 30000 हून अधिक शिक्षकांची भरती..!
इतर घडामोडी

महाराष्ट्रात 30000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

August 7, 2026
आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा
इतर घडामोडी

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

August 7, 2026
स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
इतर घडामोडी

आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

August 6, 2026
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर

August 4, 2026
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
इतर घडामोडी

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

August 4, 2026
Next Post
सोलापूर लोकसभेसाठी रिक्षाचालकांचा प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा; मुद्द्याचं बोला ओ’अभियानांतर्गत साधला संवाद

सोलापूर लोकसभेसाठी रिक्षाचालकांचा प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा; मुद्द्याचं बोला ओ'अभियानांतर्गत साधला संवाद

ताज्या बातम्या

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
महाराष्ट्रात 30000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

महाराष्ट्रात 30000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

August 7, 2026
आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026