• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रॅली

Yes News Marathi by Yes News Marathi
June 19, 2022
in इतर घडामोडी
0
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रॅली
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर .- शाररीक व मानसिक आरोग्‍यासाठी निमित योग करावे, योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते. ते एकमेकांना जोडले जावून त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते. असे प्रतिपादन पुण्‍यशोल्‍क अहिल्‍याबाई होळकर सोलापूर विदयापीठचे माजी कुलगुरु डॉ. इरेश स्‍वामी यांने आज येथे केले.

     भारत सरकरच्‍या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्‍युरो, क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर, जिल्‍हा प्रशासन, नेहरु युवा केंद्र, पतंजली योगपीठ, योग असोसिएशन, दि आर्ट ऑफ लिविंग, विवेकानंद केंद्र, भारतीय योग संस्‍था, योग सेवा मंडळ, योग साधना मंडळ, गीता परिवार सर्व कल्‍याण योग, रुद्र अकादमाी ऑफ मार्शल आर्ट अॅंड योग यांच्‍या संयुक्‍त विदयामाने आठव्‍या आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त जनजागरण रॅलीच्‍या उदघाटन प्रसंगी डॉ. इरेश स्‍वामी बोलत होते.
    यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्‍हाण, जिल्‍हा युवा समन्‍वयक अधिकारी अजितकुमार, योग समन्‍वयक मनमोहन भुतडा, पंतजली योग पीठाच्‍या सौ. सुधा अळळीमोरे, माजी नगरसेविका सौ. संगिता जाधव, सुभाष उपासे, राजु जुंजा, सुहास देशपांडे, दत्‍तत्रय चिवडशट्टी, सुनील आळंद, रमेश सोनी, नंदकुमार चितापुरे, लक्ष्‍मण भंडारी, जितेंद्र माहमुनी, रघुनंदन भुतडा आणि मान्‍यवर यावेळी उपस्थित होते.

    के.एल.ई. हायस्‍कूलच्‍या मैदानावर सकाळी सातपासून लोकांनी रॅलीसाठी गर्दी केली होती. ‘करा योग रहा निरोग’ मानवतेच्‍या कल्‍याणासाठी योग आदी घोषणासह आज जुळे सोलापूर परिसर दुमदुमला होता. आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त पाचशे लोकांची जनजागरण के.एल.ई. हायस्‍कूल मैदान, दावत चौक, भारतीय विदयापीठ, शिवदारे कॉलेज आणि म्‍हाडा कॉलनीमार्गे डी मार्टपासून के.एल.ई. हायस्‍कूल मैदानावर विर्सजीत करण्‍यात आली. यावेळी सर्व योग संस्‍थाच्‍या प्रतिनिधी यांनी योगविषयक संदेश देणारे फलक, झेंडे आपल्‍या हातामध्‍ये घेतले होते. मंगळवारी दि. 21 जून 2022 रोजी आठव्‍या आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा करण्‍याकरिता सकाळी सात ते आठ यावेळेत हरिभाई देवकरण प्रशालेच्‍या मैदानावर मानवतेसाठी योग विषयावर योगशिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. हे शिबिर सर्व वयगटांसाठी खुले आहे. यामध्‍ये मोठया संख्‍याने लोकांनी सहभागी व्‍हावे असे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्‍हाण यांनी यावेळी केली.  
Previous Post

संतांच्या प्रतिकृती कोरण्याची अनोखी फॅशन, पंढरीत वारीचा फिवर शिगेला

Next Post

आईचं दुध विकणारा शिवसेनेत नको – उद्धव ठाकरे

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
आईचं दुध विकणारा शिवसेनेत नको – उद्धव ठाकरे

आईचं दुध विकणारा शिवसेनेत नको - उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026