• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रतीक उग्राल यास भारत सरकारचे रु. दोन लाखांचे पारितोषिक

Yes News Marathi by Yes News Marathi
June 25, 2025
in इतर घडामोडी
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रतीक उग्राल यास भारत सरकारचे रु. दोन लाखांचे पारितोषिक
0
SHARES
1
VIEWS

भारत सरकारच्या Statistics and Programme Implemenetation (MoSPI) मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या Data Visualisation Hackathon या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संगणकशास्त्र संकुलातील संख्याशास्त्र अधिविभागाचा प्रतीक राजेश उग्राल हा विद्यार्थी प्रथम आला आहे. 

या स्पर्धेसाठी देशातील आय.आय.टी., आय.आय.एम., कलकत्ता विद्यापीठ, IISER,  BITS Pilani अशा  विविध नामांकित संस्थेतील विद्यार्थ्यांनी  सहभाग नोंदवला होता.  फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये सहभागींनी नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन (NSSO) सारख्या राष्ट्रीय संस्थांनी गोळा केलेल्या डेटाचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करून सुलभ आकलनासाठी सदरचा डेटा चित्ररूपात सादर करावयाचा होता. प्रतीक उग्राल या विद्यार्थ्याने महागाईचा कल (Inflation Trends) संख्याशास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून यावरील सादरीकरण मंत्रालयाला पाठविले होते. प्रतीकच्या सादरीकरणाला प्रथम क्रमांक मिळाला असून बक्षिसाचे स्वरूप प्रमाणपत्र व रु. २,००,०००/-  असे आहे.

 या सादरीकरणासाठी प्रतीकला संख्याशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक चंद्रकांत गार्डी, ख़ुशी खडलोया, निकिता गाटे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यापीठाचे मा.कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर, मा. प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे तसेच संगणकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजीवकुमार मेंते, डॉ. ज्योती माशाळे, डॉ. अशोक शिंदे, डॉ. श्रीराम राऊत, प्रा. विकास घुटे यांनी प्रतीकचे अभिनंदन केले. या यशाबद्दल प्रतीकचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.
Previous Post

चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आणीबाणी काळातील घटनांना उजाळा – निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

Next Post

सोलापूरच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा शिवसेनेत प्रवेश

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
सोलापूरच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा शिवसेनेत प्रवेश

सोलापूरच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा शिवसेनेत प्रवेश

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026