• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या आंतरशालेय अंतिम क्रीडा स्पर्धा २०२५–२६ उत्साहात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
January 25, 2026
in मुख्य बातमी
0
पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या आंतरशालेय अंतिम क्रीडा स्पर्धा २०२५–२६ उत्साहात संपन्न
0
SHARES
6
VIEWS

पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित आंतरशालेय अंतिम क्रीडा स्पर्धा २०२५–२६ या दिनांक २२ व २४ जानेवारी २०२६ रोजी खाशाबा जाधव क्रीडा निकेतन, दत्तवाडी, सिंहगड रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील १५ क्षेत्रीय विभागांतील शाळांनी सहभाग घेतला होता. या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन प्रसन्न जगताप (नवनिर्वाचित नगरसेवक), वृषाली रिठे (नगरसेविका), प्रिया गदादे (नगरसेविका), सुनंदा वाखारे मॅडम (प्रशासकीय अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग), माणिक देवकर साहेब (क्रीडा विभागप्रमुख) तसेच क्रीडा विभागातील सहाय्यक प्रशासकीय अधिकारी व सर्व क्रीडा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभागप्रमुख माणिक देवकर साहेब यांनी केले. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या स्काऊट-गाईड पथकाने उपस्थित मान्यवरांना मानवंदना देत क्रीडाज्योत प्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात केली. या प्रसंगी पुणे महानगरपालिकेतील विविध राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे मॅडम यांनी खेळाडूंना खेळातील शिस्त, जिद्द तसेच शिक्षणाचे महत्त्व याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवर नगरसेवकांनी क्रीडा विभागाला पुढील काळात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना रुजवण्यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या प्रयत्नांना भविष्यातही साथ देण्याचे आवाहन केले. स्पर्धेदरम्यान सहभागी खेळाडू व शिक्षकांसाठी क्रीडा विभागामार्फत उत्कृष्ट अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, याबद्दल खेळाडू व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. पुणे महानगरपालिकेच्या अंतिम आंतरशालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्याने सर्व सहभागी व विजेत्या खेळाडूंमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. क्रीडा विभागप्रमुख माणिक देवकर साहेब यांच्या शिस्तबद्ध व काटेकोर नियोजनामुळे या स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या. भविष्यातही अशाच प्रकारच्या स्पर्धा सातत्याने आयोजित करण्यात येतील, असे आश्वासन क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू व शिक्षकांनी व्यक्त केले.

Previous Post

महावितरणच्या लाचखोर अभियंत्यास झटका

Next Post

समर्पित ज्येष्ठ” विशेष सन्मान पुरस्कार सोलापूरचे दत्ता भोसले यांना प्रदान

Related Posts

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
Next Post
समर्पित ज्येष्ठ” विशेष सन्मान पुरस्कार सोलापूरचे दत्ता भोसले यांना प्रदान

समर्पित ज्येष्ठ” विशेष सन्मान पुरस्कार सोलापूरचे दत्ता भोसले यांना प्रदान

ताज्या बातम्या

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026