• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 1, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

समर्पित ज्येष्ठ” विशेष सन्मान पुरस्कार सोलापूरचे दत्ता भोसले यांना प्रदान

by Yes News Marathi
January 25, 2026
in इतर घडामोडी
0
समर्पित ज्येष्ठ” विशेष सन्मान पुरस्कार सोलापूरचे दत्ता भोसले यांना प्रदान
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार) अंतर्गत सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र ( सीएसएससी ) व प्रादेशिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र ( आरआरटीसी ) यांच्यावतीने आणि सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघांच्या शिखर समितीच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या यंदाचा “समर्पित ज्येष्ठ” विशेष सन्मान पुरस्कार छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे निवृत्त कर्मचारी दत्ता भोसले यांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्राचे अध्यक्ष डॉ. रमेश डी. पोतदार हे होते. याप्रसंगी मुंबईच्या माजी महापौर अॅड. निर्मला सामंत- प्रभावळकर यांच्या हस्ते भोसले यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी महापौर मनोहर सपाटे, प्रा शंकरराव साळुंखे,प्रा. विलास मोरे, माजी प्राचार्य डॉ. अनिल बारबोले, मुख्याध्यापिका सुजाता जुगदार आदींनी भोसले यांचे अभिनंदन केले आहे.

Previous Post

पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या आंतरशालेय अंतिम क्रीडा स्पर्धा २०२५–२६ उत्साहात संपन्न

Next Post

मराठा सेवा संघाच्या वतीने नूतन नगरसेवकांचा सत्कार सोहळा

Next Post
मराठा सेवा संघाच्या वतीने नूतन नगरसेवकांचा सत्कार सोहळा

मराठा सेवा संघाच्या वतीने नूतन नगरसेवकांचा सत्कार सोहळा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In