• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी होम मैदानावर जाहीर सभा

Yes News Marathi by Yes News Marathi
November 10, 2024
in इतर घडामोडी
0
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी होम मैदानावर जाहीर सभा
0
SHARES
0
VIEWS

भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची माहिती : दुपारी २ वाजता सोलापूरकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

सोलापूर : विधानसभा निवडणुकीतील भाजपा आणि महायुतीच्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मंगळवारी (दि.१२) दुपारी २ वाजता होम मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए), रयत क्रांती संघटना आणि महायुती सरकारने हजारो कोटी रुपयांचा निधी देऊन विकासाच्या योजना राबवल्या आहेत. महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, तरुण, कामगार अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांना सक्षम सुशासन देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केले आहे. प्रामाणिक हेतूने राज्याचा विकास करणाऱ्या महायुतीला जनतेचा संपूर्ण राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीबाबत सोलापूरकरांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येत आहेत. संपूर्ण जिल्हावासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची उत्सुकता लागून राहिली आहे. या सभेसाठी एक लाख नागरिक उपस्थित राहतील असा विश्वासही श्री. पांडे यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी येणाऱ्या नागरिकांकरिता वाहनतळाची व्यवस्था हरिभाई देवकरण प्रशालेचे मैदान, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटचे मैदान, होमगार्ड मैदान, जुनी मिल कंपाऊंड, येथे करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए), रयत क्रांती संघटना आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने होम मैदानावर उपस्थित रहावे, असे आवाहनही भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी याप्रसंगी केले.

या पत्रकार परिषदेस भाजपाचे विभागीय संघटनमंत्री मकरंद देशपांडे, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, मोहन डांगरे आदी उपस्थित होते.

Previous Post

मोची समाजाच्या लेटरपॅडचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर करणाऱ्या देवेंद्र भंडारे यांनी मोची समाज अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा :- संजय हेमगड्डी

Next Post

आ.देशमुख यांनी पालकमंत्री असताना उजनी वरून दुसरी पाईपलाईन आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला – आनंद चंदनशिवे

Related Posts

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
इतर घडामोडी

आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

August 6, 2026
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न; विकासकामांना गती, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर

August 4, 2026
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
इतर घडामोडी

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

August 4, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली
इतर घडामोडी

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ
इतर घडामोडी

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026
Next Post
आ.देशमुख यांनी पालकमंत्री असताना उजनी वरून दुसरी पाईपलाईन आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला – आनंद चंदनशिवे

आ.देशमुख यांनी पालकमंत्री असताना उजनी वरून दुसरी पाईपलाईन आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला - आनंद चंदनशिवे

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

August 6, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026