• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियानच्या पूर्वनियोजनाची बैठक …

Yes News Marathi by Yes News Marathi
January 28, 2025
in इतर घडामोडी
0
राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियानच्या पूर्वनियोजनाची बैठक …
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : नुकत्याच लोकसभा विधानसभा निवडणुका संपल्या येणाऱ्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त यांनी जनमानसात जाऊन सभासद अभियान यशस्वी करावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी शिर्डी येथील अजितपर्व 2025 या राज्यव्यापी शिबिरात केले होते त्याचे इतिवृत्त आजच्या बैठकीत कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी शहर पदाधिकारी यांच्या समोर मांडला जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी आपल्या मनोगतात सांगताना सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष व शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी यांनी पक्षासाठी वेळ देऊन दादांचे हात बळकट करण्यासाठी सोलापूर शहरातील 26 प्रभागात अतिशय जोमाने सभासद नोंदणी अभियान राबवावे मागील काळात राष्ट्रवादी अभिप्राय अभियान राबविण्यात आले होते त्यावेळेस सोलापूर शहराला राज्यात तिसरा क्रमांक मिळाला होता आता सभासद नोंदणी अभियानात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त यांनी मेहनत घेणे आवश्यक आहे…

मला आशा आहे की आपण सर्वजण दादांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवून सभासद नोंदणी अभियान यशस्वी करून आदरणीय अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांचे हात बळकट कराल यांची खात्री आहे ..

महीला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर जेष्ठ नेते आनंद मुस्तारे बसवराज कोळी यांनी मनोगत व्यक्त केले
याबैठकीस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर प्रदेश सचिव शशिकांत कांबळे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे ॲडवोकेट सलीम नदाफ सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का युवती अध्यक्ष किरण माशाळकर आमिर शेख तनवीर गुलजार बसवराज कोळी आशुतोष नाटकर अल्मेराज आबादीराजे मार्तंड शिंगारे इस्माईल शेख समदानी मत्तेखानेअहमद बागवान इरफान शेख अहमद मसुलदार रमीज कारभारी भारत नागटिळक वैभव गंगणे सोमनाथ शिंदे संजय सांगळे अनिल छत्रबंध तुषार शामराव गांगर्डे जक्का राहुल सामल ओंकार हजारे महेश कुलकर्णी मौलाली शेख शंकर पुजारी दत्ता बनसोडे मनोज शेरला प्रदीप बाळशंकर प्रज्ञासागर गायकवाड रुपेश भोसले अमोल कोठीवाले मल्लिनाथ इटकळे जयराज सांगे भीमराज मटके प्रकाश मोटे कांचन पवार प्राजक्ता बागल अर्चना दुलंगे सुरेखा घाडगे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते…

Previous Post

PSI श्रीराम मुद्दे व भगवान बनसोडे यांच्या हस्ते स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळेत ध्वजारोहण….

Next Post

प्रजासत्ताक दिनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन; चित्रकार लक्ष्मण बोराडे यांचा स्तुत्य उपक्रम

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
प्रजासत्ताक दिनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन; चित्रकार लक्ष्मण बोराडे यांचा स्तुत्य उपक्रम

प्रजासत्ताक दिनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन; चित्रकार लक्ष्मण बोराडे यांचा स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026