• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

PSI श्रीराम मुद्दे व भगवान बनसोडे यांच्या हस्ते स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळेत ध्वजारोहण….

Yes News Marathi by Yes News Marathi
January 27, 2025
in इतर घडामोडी
0
PSI श्रीराम मुद्दे व भगवान बनसोडे यांच्या हस्ते स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळेत ध्वजारोहण….
0
SHARES
0
VIEWS

श्री स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळा, कुंभारी येथे आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम देशभक्तीपर वातावरणात मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.

सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पीएसआय श्रीराम मुद्दे ,ॲक्सिस बँकेचे सीनियर मॅनेजर भगवान बनसोडे, ब्युटीशियन राजश्री कोले तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे प्रदीप स्वामी, संस्थेचे अध्यक्ष सचिव स्वामीराव शिंदे , शाळेच्या मुख्याध्यापिका मायादेवी शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

प्रथमतः प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले व संविधानाचे वाचन करण्यात आले .
याप्रसंगी प्रमुख पाहुणे,अध्यक्षांचे मुख्याध्यापकांच्या हस्ते शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांचे भाषण, देशभक्तीपर गीते व नृत्य सादरीकरण, शिक्षक मनोगत यामुळे सर्वजण देशभक्तीने,देशप्रेमाने भारावून गेले होते. आपण सर्व एक आहोत ही समानतेची, बंधुत्वाची, सर्वधर्मसमभावाची प्रेरणा या कार्यक्रमातून सर्वांना मिळाली. कार्यक्रम प्रसंगी क्रीडा स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.

विडी कामगार, यंत्रमाग कामगार,गरीब शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षणाची खरी गरज…

बनसोडे यांनी आपल्या मनोगतात विडी कामगार, यंत्रमाग कामगार,गरीब शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षणाची खरी गरज आहे हे ओळखून या अशा माळरानावर शाळेकडून मोफत ज्ञान देण्याचे कार्य केले जाते याबाबत शाळेचे मुख्याध्यापकांचे व शिक्षकांचे कौतुक केले, तसेच विद्यार्थ्यांचे विविध कलाविष्कार पाहून विद्यार्थ्यांचेही कौतुक केले.

राजश्री कोले यांची विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तरे देण्याची घोषणा

राजश्री कोले यांनी मार्गदर्शन करून त्यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तरे देण्याची घोषणा केली. अशाप्रकारे अगदी उत्साहाने एकमेकांच्या सहकार्याने कार्यक्रम अगदी थाटामाटात पार पडला व कार्यक्रमाचा शेवट खाऊ वाटपाने झाला.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मायादेवी शिंदे यांनी प्रास्ताविक सादर केले. शशिकांत पाटील यांनी उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन केले, तर सर्व मान्यवरांचे, पालकांचे आभार अश्विनी गजधाने यांनी मानले.

स्वरूपाराणी सुरवसे , सुषमा वाघमोडे , मोहन चाकुरे , श्रीकांत माळवदकर,रजिया शेख,अमृता स्वामी ,गेनबाई स्वामी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम नियोजनबद्ध व्यवस्थित पार पडला.

Previous Post

३० जानेवारीला पालकमंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियानच्या पूर्वनियोजनाची बैठक …

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियानच्या पूर्वनियोजनाची बैठक …

राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियानच्या पूर्वनियोजनाची बैठक …

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026