• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून प्रणिती भालकेंना उमेदवारी जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
November 16, 2025
in मुख्य बातमी
0
पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून प्रणिती भालकेंना उमेदवारी जाहीर
0
SHARES
1
VIEWS

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाकरिता महाविकास आघाडीकडून दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या स्नुषा डॉक्टर प्रणिती भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती काँग्रेसच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली असून, आज डॉक्टर प्रणिती भालके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका व एक नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस काही ठिकाणी आघाडीत तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार असून उद्या अर्ज भरायचा शेवटचा दिवस असल्याने उद्या हे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे. पंढरपूरमध्ये भाजपला रोखण्यासाठी सर्वच पक्ष एकत्रित आले असून महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांनी एकत्र येत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन केली आहे. याच्या माध्यमातून भाजपला पंढरपूर नगरपालिकेच्या सत्तेवरून खेचण्यासाठी डॉक्टर प्रणिती भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, डॉक्टर प्रणिती भालके या भाजपासाठी खूप मोठे आव्हान ठरणार असून त्यामुळेच अजूनही भाजपने आपल्या उमेदवाराचे नाव अद्याप घोषित केलेले नाही. भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, मनसे यासह विविध संघटना डॉक्टर भालके यांच्या पाठीशी उभे आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून, गाठीभेटी आणि दौरे सुरू झाले आहेत. राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष, महायुती आणि महाविकास आघाडी, यांनी काही ठिकाणी एकत्र लढण्याची तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. या मिश्र धोरणामुळे निवडणुकीचे चित्र प्रत्येक स्थानिक पातळीवर बदलताना दिसत आहे.

या सर्व घडामोडींमध्ये, पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपच्या विरोधात आघाडी केली आहे, ज्यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, उद्या महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Previous Post

मतदारांच्या डोक्याचा होणार भुगा – धाकले अन् थोरले ‘साहेब’ एकत्र येणार..!

Next Post

सोलापूरसह आठ महापालिकांमध्ये आरक्षण सोडतीमध्ये घोळात घोळ, पुन्हा आरक्षण बदलले..!

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
सोलापूरसह आठ महापालिकांमध्ये आरक्षण सोडतीमध्ये घोळात घोळ, पुन्हा आरक्षण बदलले..!

सोलापूरसह आठ महापालिकांमध्ये आरक्षण सोडतीमध्ये घोळात घोळ, पुन्हा आरक्षण बदलले..!

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026