• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरसह आठ महापालिकांमध्ये आरक्षण सोडतीमध्ये घोळात घोळ, पुन्हा आरक्षण बदलले..!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 17, 2025
in मुख्य बातमी
0
सोलापूरसह आठ महापालिकांमध्ये आरक्षण सोडतीमध्ये घोळात घोळ, पुन्हा आरक्षण बदलले..!
0
SHARES
0
VIEWS

राज्य निवडणूक आयोगाची चूक म्हणा किंवा राज्यातील आठ महापालिकेतील प्रशासकांची चूक म्हणा.. यामुळे सोलापूर सह राज्यातील आठ महापालिकांमध्ये सोमवारी पुन्हा आरक्षण सोडत करण्यात आली. कोणाची तक्रार नसताना राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज पुन्हा सोलापूर महापालिकेसाठी हुतात्मा स्मृती मंदिरात आरक्षण सोडत काढण्यात आली . यावेळी खूप कमी उपस्थिती होती. तर गोंधळात गोंधळ असल्यामुळे प्रशासकीय अधिकारी देखील आरक्षण सोडत काढताना बराच वेळ गॅप घेत होते. सोलापूर महापालिकेच्या 102 जागा आहेत यामध्ये कोणतीही वाढ किंवा कमी झाली नाही मात्र आरक्षण बदलण्यात आले आहे. ओबीसींच्या 27 जागा असून त्यातील 14 जागांवर आज पुन्हा नव्याने महिला आरक्षण काढण्यात आले. तर खुल्या प्रवर्गातील 58 जागा असून यातील 28 जागांचे महिला आरक्षण पुन्हा काढण्यात आले. सर्वच प्रभागांमध्ये एक- एक खुल्या प्रवर्गातील महिला तसेच ओबीसी महिलेचा समावेश आहे.

प्रभाग क्रमांक सात मध्ये पूर्वी दोन सर्वसाधारण, एक सर्वसाधारण महिला आणि एक ओबीसी महिला अशी आरक्षण होते ते आता दोन सर्वसाधारण महिला, एक ओबीसी महिला आणि एक सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण झाले आहे त्यामुळे सर्वात जास्त चुरस असलेल्या या प्रभागात अनेकांची महिलांनी अडचण केली आहे . प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये देखील महिला आरक्षणामुळे अनेकांची गोची निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये पूर्वी एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होती आता दोन्ही जागा सर्वसाधारण झाल्या आहेत. याबाबत उपस्थित काही माजी नगरसेवकांनी हरकती देखील घेतल्या मात्र आयुक्तांनी याबाबत आपल्याला काहीही अधिकार नाही तुम्ही कोर्टात जावा नाहीतर निवडणूक आयोगाकडे तक्रारी करा असे सांगितले. आता 19 नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण प्रसिद्ध केले जाणार असून 25 नोव्हेंबर पर्यंत आरक्षणावर हरकती घेता येतील तर दोन डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.

Previous Post

पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून प्रणिती भालकेंना उमेदवारी जाहीर

Next Post

शालेय राज्यस्तरीय डायविंग स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशीची गोल्डन हॅट्ट्रिक

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
शालेय राज्यस्तरीय डायविंग स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशीची गोल्डन हॅट्ट्रिक

शालेय राज्यस्तरीय डायविंग स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशीची गोल्डन हॅट्ट्रिक

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026