• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सैफुल येथील ढाब्यावर धाडी टाकून पोलिसांनी सात ग्राहकाविरुद्ध केले गुन्हे दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
May 18, 2023
in इतर घडामोडी
0
सैफुल येथील ढाब्यावर धाडी टाकून पोलिसांनी सात ग्राहकाविरुद्ध केले गुन्हे दाखल
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : हॉटेल ढाब्यांवर बसून दारु पिणा-यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र सुरुच असून बुधवारी रात्रीच्या सुमारास सोलापूर शहरातील आकाशवाणी रोड आदर्श नगर व विजापूर रोड, सैफुल येथील ढाब्यांवर धाडी टाकून ढाबा चालकांसह त्या ठिकाणी दारु पितांना आढळून आलेल्या 7 मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक 17 मे बुधवारी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक विभागाचे निरिक्षक सुनिल कदम यांच्या पथकाने सोलापूर शहरातील आकाशवाणी रोड आदर्श नगर परिसरातील हॉटेल तोशित या ढाब्यावर धाड टाकून हॉटेल चालक बाळकृष्ण सुभाष जाधव, वय 32 वर्षे याच्यासह 3 मद्यपी ग्राहक सुनिल अशोक पल्लाटी, अनिल अशोक पल्लाटी, भैरवनाथ मुरलीधर शिंदे यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या दोन बाटल्या, 180 मिली क्षमतेच्या ईंम्पिरीयल ब्लु व्हिस्कीच्या दोन बाटल्या व प्लास्टिक ग्लास असा सातशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने विजापूर रोडवरील सैफुल परिसरातील हॉटेल श्री येथे धाड टाकून हॉटेल चालक परशुराम बंडप्पा घोडके, वय 34 वर्षे व त्याठिकाणी दारु पित बसलेले ग्राहक रेवणसिध्द हणमंत बंदिचोडे , हर्ष रामसरन शर्मा, नामदेव महादेव परीट,काशिनाथ रंगनाथ दुमडे अशा 4 मद्यपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 650 मिली क्षमतेची एक टुबर्ग स्ट्रॉंग बिअरची बाटली, 650 मिली क्षमतेच्या तीन बडवायझर स्ट्रॉंग बिअरच्या बाटल्या, 375 मिली क्षमतेची एक रॉयल स्टॅग व्हिस्कीची एक बाटली, 180 मिली क्षमतेच्या ओकस्मिथ व्हिस्कीच्या दोन बाटल्या व प्लास्टिक ग्लास असा एक हजार नऊशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक केलेल्या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (अ) (ब) व 84 नुसार गुन्हा दाखल करुन दोन्ही गुन्हयाचे तपास अधिकारी यांनी 18 मे रोजी एक दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले असता मा. न्यायदंडाधिकारी दारुबंदी न्यायालय, सोलापूर श्रीमती नम्रता बिराजदार मॅडम यांनी तात्काळ निकाल देत ढाबाचालकाला प्रत्येकी रू. 25 हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रू. चार हजार असा एकूण 78 हजाराचा दंड ठोठावला आहे. शासनाच्या वतीने सरकारी वकील संतोष पाटील यांनी मा. न्यायालयात समक्षपणे बाजू मांडली.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे, अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सुनिल कदम, सुरज कुसळे, दुय्यम निरिक्षक, उषाकिरण मिसाळ, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, जवान शोएब बेगमपुरे, प्रकाश सावंत, अनिल पांढरे, किरण खंदारे यांच्या पथकाने पार पाडली. कोर्ट ऑर्डर्ली मयुरेश भोसेकर यांनी न्यायालयीन प्रक्रियेत मदत केली.

Previous Post

महापालिकेच्या वतीने सुरू झाले मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर अभियान

Next Post

काँग्रेसचे ‘हे’ दिग्गज नेते रविवारी सोलापुरात..!

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
काँग्रेसचे ‘हे’ दिग्गज नेते रविवारी सोलापुरात..!

काँग्रेसचे 'हे' दिग्गज नेते रविवारी सोलापुरात..!

ताज्या बातम्या

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 12, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 12, 2026
पंढरपुरात चार हजार सायकल स्वारांची निघाली दिंडी

पंढरपुरात चार हजार सायकल स्वारांची निघाली दिंडी

July 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026