• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पक्षी वैज्ञानिक डॉ.शिवाजी चव्हाण यांच्याकडून सोलापूर परिसरातील पक्षांचे सर्वेक्षण

Yes News Marathi by Yes News Marathi
October 27, 2020
in मुख्य बातमी
0
पक्षी वैज्ञानिक डॉ.शिवाजी चव्हाण यांच्याकडून सोलापूर परिसरातील पक्षांचे सर्वेक्षण
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – ( प्रतिनिधी ) –  दक्षिण ध्रुवावरील अंटार्कटिक खंडाच्या बर्फाळ प्रदेशात आढळणाऱ्या स्कूआ या वैशिष्ट्यपूर्ण पक्षावरील  संशोधक व नांदेड येथील संत रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्कूल ऑफ लाइफ सायन्स (प्राणीशास्त्र) विभागाचे प्रमुख व  डॉ. शिवाजी चव्हाण यांनी सोलापूर आसपासच्या माळराने व जलाशय या ठिकाणी भ्रमंती करून पक्षांचे सर्वेक्षण केले.  या सर्वेक्षणात ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ.अरवींद कुंभार, वन्यजीव छायाचित्रकार शिवानंद हिरेमठ व ऋतुराज कुंभार यांनी सहभाग नोंदवला. 


यावर्षी बरसलेल्या दमदार पावसामुळे सोलापूर भोवती व्यापलेला माळरानावर गवत अतिशय जोमाने वाढले असून माळावर अधिवास गाजवणारे नाना त-हेचे पक्षी आनंदात नांदत आहेत. नान्नज अभयारण्य परिसरात यंदा अतिशय पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे जिल्ह्याचे शान असलेला माळढोक पुन्हा आपली अस्तित्व दाखवेल असा अंदाज या पक्षी अभ्यासांकडून करण्यात येत आहे. दोन दिवसांच्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात याठिकाणी पावसाळी  स्थलांतरित शिकारी पक्ष्यांबरोबर स्थानिक ससाणे, घारी, खाटिक  इत्यादी पक्षी सध्या गणिनीय संख्येत गवताळ प्रदेशात कीटक मटकावताना नजरेस पडतात.  माळरानावरचा वैभव असलेले भटतितर, धाविक, माळटिटवी, दयाळ, गप्पीदास, कोतवाल, विविध प्रकारचे चंडोल, लावा,  तितर, होला, सातभाई, मुनिया, वेडाराघू इत्यादी पक्षी बहुसंख्येने सध्या गवतावरील कीटकखाद्य टिपताना सक्रिय असल्याचे दृश्य पाहायला मिळते. दमदार पावसामुळे माळरानावरील वगळी व ताली पाण्याने भरल्यामुळे या छोट-छोट्या पाणवठ्यावर रंगीत करकोचे, चमचे चोच, पांढऱ्या मानेचा करकोचा,  काळा व पांढरा कुदळे, हळदीकुंकू बदक, पाण कावळे, बगळे इत्यादी पाणपक्षीही गर्दी करून वावरताना दिसतात.  उत्तरेकडून पावसाळ्याच्या प्रारंभी हमखास येणारे तीन प्रकारचे चातक व युरोपियन नीलकंठ इत्यादी स्थलांतरित पक्षी सध्या सोलापूर भोवती गर्दी करून वावरत आहेत. 

सोलापूर शहराभोवती असलेल्या विस्तीर्ण माळरान व हिप्परगा जलाशय हे  जैवविविधतेसाठी  महत्वाचे स्थान आहेत. जैवविविध्य जसेनतसे टिकवून ठेवायचे असेल तर त्यांचा अधिवास व नैसर्गिक वावरात अडथळा निर्माण होऊ नये या दृष्टीने सर्वांनी पाऊल उचलले पाहिजे. दिवसेंनदिवस  -हास होत चाललेल्या पक्षी व वन्यप्राण्यांची संख्या टिकून राहायला पाहिजे. – डॉ. शिवाजी चव्हाण, संत रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

— अतिशय पोषक वातावरण —
यावर्षी भरपूर पाऊस पडल्यामुळे जिल्हातील माळराने व पाणवठ्यावर पक्ष्यांच्या वापरासाठी अतिशय पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पाहुणे पक्षी जिल्ह्यातील निरनिराळ्या ठिकाणी येऊन दाखल होतील. सद्या पक्षी निरीक्षक तथा वन्यजीव छायाचित्रकारांची संख्या पण गणनीय आहे. त्यांनी निसर्गभ्रमंती करताना निसर्गातील घटकांना हानी पोहचवू नये या दृष्टीने शास्त्रोक्त पद्धतीने वावरले पाहिजे.  
 – डाॅ. अरविंद कुंभार,जेष्ठ पक्षी अभ्यासक –

Previous Post

मराठा आरक्षणाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

Next Post

मल्टीपर्पज इंडोर हॉलसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
Next Post
मल्टीपर्पज इंडोर हॉलसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर

मल्टीपर्पज इंडोर हॉलसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर

ताज्या बातम्या

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026