• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव संस्था यांच्यावतीने तीन दिवस चित्रशिल्प प्रदर्शनाचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 24, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव संस्था यांच्यावतीने तीन दिवस चित्रशिल्प प्रदर्शनाचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्था मर्यादित सोलापूर तर्फे सालाबादप्रमाणे यंदाही चित्र शिल्प – प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेची स्थापना होऊन पाच वर्षे झाले आणि यंदाचे चित्र व शिल्प – प्रदर्शन हे तिसरे असून याप्रसंगी भव्य चित्र शिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे .
साधारणपणे सोलापूर जिल्ह्यातील 40 कलावंतांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला असून त्यांच्या कलाकृतीं सोलापूरकरांना पहायला मिळणार आहेत. विविध प्रकारचे पेंटिंग व शिल्प कला महाविद्यालयातील विद्यार्थी ते चित्रकार यांच्या कलाकृती पाहायला मिळणार आहेत.
दिनांक 24 , 25 , 26 जानेवारी या तीन दिवशी हुतात्मा स्मृती मंदिर च्या पार्किंग एरियामध्ये सदर चित्र प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून कळवण्यात आलेले आहे.

सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय प्राध्यापक मधुकर वंजारी सर जेजे स्कूल ऑफ आर्ट शिल्प विभाग मुंबई हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सौ मनीषा कुंभार निवासी उपजिल्हाधिकारी या असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून धर्मराज काडादी , अध्यक्ष श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी ,श्री भगवान चव्हाण प्रसिद्ध चित्रकार चेन्नई तामिळनाडू , उद्योगपती दत्ता अण्णा सुरवसे, आणि अतुल केडिया स्कूल ऑफ डिझाईन एमआयटी सोलापूर, म्हणजे वैष्णवी डिवरे ऍडमिशन विभाग प्रमुख एमआयटी सोलापूर या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत चित्र – शिल्प प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे .
त्याचप्रमाणे उद्घाटनानंतर सायंकाळी साडेसहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा सोलापूर यांच्या वतीने कवी संमेलनाचे आयोजन चित्र – शिल्प प्रदर्शन स्थळी करण्यात आले आहे तरी कला – साहित्य रसिकांनी याचाही लाभ घ्यावा असे आयोजकांमार्फत कळविण्यात आलेले आहे.

सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्था मर्यादित सोलापूर तर्फे विविध अनेक उपक्रम यापूर्वीही राबवण्यात आलेल्या भारतातील मुंबई येथील ख्यातनाम जहांगीर आर्ट गॅलरी येथे सोलापुरातील या चित्रकार शिल्पकारांनी चित्र – शिल्पप्रदर्शन अतिशय यशस्वीपणे पार पडलेले आहे. महाराष्ट्र शासन आयोजित महासंस्कृती कला प्रदर्शन , मृदा दिन , महिला दिन , संस्थेकडून अनेक उपक्रम विशेष दिनविशेष च्या औचित्य साधून राबविले जातात महाराष्ट्रातली कलावंताची एकमेव सहकारी संस्था आहे
संस्थेचे अध्यक्ष चित्रकार विठ्ठल मोरे , सचिव डॉ. नरेंद्र काटीकर , संचालक रामचंद्र हक्के, देवेंद्र निंबर्गीकर , सचिन गायकवाड , प्रवीण रणदिवे , नितीन जाधव या सर्वांच्या परिश्रमाने सदर चित्र प्रदर्शन पार पाडत असून सोलापूरकरांनी या चित्रशिल्पप्रदर्शनास भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन या मंडळींनी केले आहे.

Previous Post

भारतीय स्वातंत्र्यापूर्वी सोलापूरला स्वातंत्र्य लढ्याचा रोमांचक इतिहास – डॉ. श्रीकांत येळेगावकर

Next Post

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना मुदतवाढ द्या

Related Posts

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
Next Post
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना मुदतवाढ द्या

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना मुदतवाढ द्या

ताज्या बातम्या

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026