• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या वतीने रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 19, 2025
in इतर घडामोडी
0
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या वतीने रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

वैराग : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वैराग तालुका बार्शी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.शिबिराचे उद्घाटन डॉ. खूपसुरे बालरोग तज्ञ यांनी दीप प्रज्वलित करून केले.

त्यानंतर डॉ. खूपसुरे यांनी रक्तदान करण्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. उद्घाटन प्रसंगी सोलापूर जिल्हा अध्यात्मप्रमुख शरदजी मते , तसेच बार्शी तालुका सेवा अध्यक्ष सचिन चव्हाण, तसेच ज्येष्ठ भारत नवले , व तालुका सचिव प्रमोद सरवदे, महिला अध्यक्ष तृप्ती घारे, कॅप्टन शोभा बंड,तालुका अध्यात्मिक प्रमुख स्वाती मिरगणे, तालुका ब्लड कॅम्प प्रमुख बाळासाहेब घळके, वैराग सेवा केंद्र अध्यक्ष श्रद्धा कदम, माजी जिल्हा सचिव सचिन बुरंगे, माजी जिल्हा कर्नल श्रीराम वेळे मामा तसेच सर्व भक्त, शिष्य, साधक, हितचिंतक आदि मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान महायज्ञ माध्यमातून महाराष्ट्रामध्ये दिनांक 4 जानेवारी ते 17 जानेवारी 2025 पर्यंत 14 दिवसात 943 रक्तदान कॅम्प मधून एकूण 101111 रक्त कुपिका संकलित करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रामध्ये सिकलसेल, ॲनेमिया हिमोफिलिया, थॅलेसिमिआ, ब्लड कॅन्सर ,किडनी फेल्युअर ,पेशंट जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपिढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाने निश्चित केले आहे.

त्यानुसार वैराग येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे या शिबिरामध्ये तीन वाजेपर्यंत 61 दात्याने रक्तदान करून या महायज्ञामध्ये भाग घेतला आहे. तसेच हे शिबिर सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालू राहणार आहे.
या शिबिरामध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त साधक शिष्य सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Previous Post

भारताचा दुहेरी सुवर्ण इतिहास, नेपाळला हरवून विश्वविजेतेपद

Next Post

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी आशीर्वाद

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी आशीर्वाद

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी आशीर्वाद

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026