• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 2, 2026
in इतर घडामोडी
0
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना पुरस्कृत व अखिल भारतीय लॉन टेनीस संघटनेच्या अधिपत्याखाली वरिष्ठांच्या चौथ्या जागतिक मानांकन लॉन टेनिस (पुरुषांच्या ,महिलांच्या एकेरी , दुहेरी व मिश्र दुहेरी) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा ३ ते ९ जुलै २०२६ या कालावधीत एम.एस.एल.टी.ए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल व इलिझियम क्लबच्या मैदानावर सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत खेळविल्या जाणार आहेत . या स्पर्धेत ३० ते ७५ वर्षापुढील पुरुष तर ३० ते ५० वर्षापुढील महिला सहभागी होणार आहेत . या स्पर्धेत देशभरतातून एकूण १३४ खेळाडू सहभागी होणार आहेत .

स्पर्धेचे आयोजन सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेने (एस.डी.एल.टी.ए) केले आहे . या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या पिण्याच्या पाण्याची सोय स्पेनका कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे . स्पर्धेचे उदघाटन शुक्रवार दिनांक ३ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता प्रकाश मोहारे , जिल्हा क्रीडा अधिकारी, सोलापूर यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन ने पर्यवेक्षक म्हणून पुण्याच्या वैशाली शेकटकर यांची , स्पर्धा संचालक म्हणून मुंबईच्या डोसा रामाराव यांची तर एम.एस.एल.टी.ए चे संयुक्त मानद सचिव राजीव देसाई यांच्यावर स्पर्धा व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे .
स्पर्धेतील खेळाडूना आंतरराष्ट्रीय गुण मिळणार असून यामुळे त्यांना जागतिक क्रमवारीत आगेकूच करण्यासाठी मदत होणार आहे. या स्पर्धेत अनेक दिग्गज माजी भारतीय खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

या स्पर्धेची लोकप्रियता देशभरात दिवसें दिवस वाढत चालली असून जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत एकूण ११ जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वयोगटातील सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या प्रथम ४ खेळाडूंची पोर्तुगाल येथे जानेवारी २०२७ मधे होणाऱ्या जागतिक मास्टर्स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड केली जाणार आहे .

Previous Post

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Next Post

मुंबईत मोठी दुर्घटना..साकीनाक्यात २५ फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू!

Related Posts

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
Next Post
मुंबईत मोठी दुर्घटना..साकीनाक्यात २५ फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू!

मुंबईत मोठी दुर्घटना..साकीनाक्यात २५ फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026