• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

औरंगाबादकर सराफ पेढीतर्फे मोत्यांच्या दागिन्यांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
January 23, 2023
in इतर घडामोडी
0
औरंगाबादकर सराफ पेढीतर्फे मोत्यांच्या दागिन्यांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर – १७६ वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या औरंगाबादकर सराफ यांच्या मोत्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ हॉटेल ऐश्वर्या येथे करण्यात आला. हे प्रदर्शन दि. २९ जानेवारीपर्यंत हॉटेल ऐश्वर्या येथे सर्वांसाठी खुले असणार आहे. यावेळी डॉ. अमोल जोशी, डॉ. उमा प्रधान, डॉ माधुरी दबडे यांनी मनोगत व्यक्त केले.
  • गेली १९ वर्षांपासून भरविले जाणाऱ्या या प्रदर्शनाची सोलापूरकर आतुरतेने वाट बघत असतात. यावेळी पारंपारिक मराठमोळे दागिन्यांमध्ये वज्रटिक, चिंचपेटी, मोत्यांचा लफ्फा, तन्मणी, पेंड, बाजीराव नथ, पारंपरिक नथ, बानू नथ, वेल झुब्बा शबाना, कॉलर, रामराज तोडे, कंगन, फुलतोडा, राणीहार, चोकर, साज, पुतळी हार, ठुशी, गरसोळी, मोत्यांच्या आदी व्हरायटी उपलब्ध आहेत. कुड्या, बुगडी, वाकी, बाजूबंद काळानुसार होणाऱ्या बदलांची नोंद काळानुसार होणाऱ्या बदलांची नोंद घेऊन त्यानुसार नव्या डिझाइनचे दागिने आहेत.
  • यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत विश्वरूपे, प्रास्ताविक मोहन वैद्य यांनी केले. संजय औरंगाबादकर यांनी औरंगाबादकर व्यवसाय आणि प्रदर्शनाची माहिती दिली. आभार अमित कामतकर यांनी केले.
Previous Post

२७ जानेवारी रोजी सोलापुरात माउलींच्या अश्वांचे गोल रिंगण सोहळा पार पडणार

Next Post

“बेटी बचाव व बेटी पढाव” कार्यक्रमात सिईओ स्वामी यांनी सृष्टी पाटील या बालिकेस दिला अध्यक्षपदाचा मान !

Related Posts

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
Next Post
“बेटी बचाव व बेटी पढाव” कार्यक्रमात सिईओ स्वामी यांनी सृष्टी पाटील या बालिकेस दिला अध्यक्षपदाचा मान !

"बेटी बचाव व बेटी पढाव" कार्यक्रमात सिईओ स्वामी यांनी सृष्टी पाटील या बालिकेस दिला अध्यक्षपदाचा मान !

ताज्या बातम्या

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

September 8, 2026
सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026