• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

फिटनेस विलंब शुल्क रद्द करून घेतल्याबद्दल रिक्षा चालकांच्यावतीने कॉ. आडम मास्तर यांचा सत्कार व आभार!

Yes News Marathi by Yes News Marathi
July 19, 2024
in इतर घडामोडी
0
फिटनेस विलंब शुल्क रद्द करून घेतल्याबद्दल रिक्षा चालकांच्यावतीने कॉ. आडम मास्तर यांचा सत्कार व आभार!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि.१५:- राज्य शासनाने वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेट घेण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन ५० रुपये दंडाची आकारणी २१ मे २०२४ पासून सुरु केली. तेंव्हापासून लाल बावटा रिक्षा चालक संघटनेच्या वतीने अध्यक्ष कॉ.आडम मास्तर, सरचिटणीस कॉ. सलीम मुल्ला यांनी रिक्षा चालकांच्या वतीने शासनास निवेदने सादर केले. दरम्यानच्या काळात रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समिती सोलापूरची स्थापना करण्यास पुढाकार घेऊन कृती समितीच्यावतीने रिक्षा चालकांचे मेळावे, मोर्चा, घेराव, आंदोलन आदी कार्यक्रम घेऊन या प्रश्नाला वाचा फोडली.

शासन स्तरावर मा.मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. विरोधी पक्षनेते यांना निवेदने सादर करून रिक्षा चालकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी लावून धरली. सदर प्रश्नाबाबत मा. मुख्यमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा दिला. या घेराव कार्यक्रमासाठी शांती चौक पाणीटाकी येथील रिक्षा चालकांनी स्वतः ची रिक्षा स्वखर्चाने घेऊन पंढरपूर जाण्यासंबंधी संमती दिली. तद्पुर्वी जन भावनेचा आदर करत मा. शासनाने वाहनावरील फिटनेसच्या विलंब शुल्कास स्थगिती दिल्याचे विधान सभेत जाहीर केले व तसे आदेश संबंधित परिवहन विभाग दिल्याने सदरचा विलंब शुल्क माफ करण्यात आला आहे.

या आंदोलनात शांती चौक रिक्षा — हे सातत्याने सहभागी असल्याने सदर आंदोलनासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती असल्याने आज दि. १५ जुलै २०२४ रोजी रिक्षा चालकांच्यावतीने रिक्षा चालक कृती समितीचे नेते कॉ. आडम मास्तर व कॉ. सलीम मुल्ला यांचा सत्कार चे प्रमुख अनिल मोरे, रफिक पिरजादे, कमलाकर वाघमारे दत्ता कांबळे बिलाल जमादार मल्लीनाथ बिराजदार विनोद फुले रवि वाघमारे पप्पु सुर्वे शोएब शेख राहुल‌पारधे आदींनी केले.

Previous Post

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका प्रशासनाचे कौतुकास्पद कामगिरी

Next Post

बांगलादेशात आरक्षणाविरोधात हिंसाचारात 39 ठार; सरकारी मुख्यालय आगीत खाक

Related Posts

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत

June 19, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
Next Post
बांगलादेशात आरक्षणाविरोधात हिंसाचारात 39 ठार; सरकारी मुख्यालय आगीत खाक

बांगलादेशात आरक्षणाविरोधात हिंसाचारात 39 ठार; सरकारी मुख्यालय आगीत खाक

ताज्या बातम्या

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026