• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या दरम्यान भगवा सप्ताहाच आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 10, 2024
in इतर घडामोडी
0
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या दरम्यान भगवा सप्ताहाच आयोजन
0
SHARES
0
VIEWS

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या दरम्यान भगवा सप्ताह शहर मध्य येथे आयोजन करण्यात आलं आहे हा कार्यक्रम शहर प्रमुख दत्तात्रय वानकर व उपशहर प्रमुख कृष्णा सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघांत साजरा करण्यात आला.

या भगवा सप्तांहामध्ये शिवसेना सभासद नोंदणी ,मतदार यादी ,वृक्षारोपण, असे उपक्रम राबवण्यात आले.तसेच आध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक ,वैद्यकीय, विधी ,अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व सन्मान पक्षाच्या वतीने करण्यात आला या वेळी जिल्हाप्रमुख अजय दासरी , शहर प्रमुख दत्तात्रय वानकर ,विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख लहु गायकवाड, उपशहर प्रमुख कृष्णा सुरवसे, उपशहर प्रमुख रेवन पुराणिक,उपशहर प्रमुख ओंकार चव्हाण,उपशहर प्रमुख सन्नी पवार आदींची उपस्थिती होती.

यावेळी शहर प्रमुख दत्तात्रय वानकर बोलताना म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांच्या दिलेल्या गुरुमंत्रनुसार 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या वाक्याला साजेसे प्रमाणे समाजातील लोकांचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाज घडवणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी कृष्णाजी सुरवसे यांनी पक्षाने व वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार हा भगवा सप्ताह यशस्वी करण्याकरीता तन-मन-धनाने जीवाचं रान करून पक्षाचे चिन्ह,पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याकरता जीवाचे रान करीन या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी संपूर्ण मतदारसंघातील बूथनिहाय बीएलओ प्रमुखांच्या नेमणुका तात्काळ करण्यात याव्या सभासद नोंदणी तात्काळ करण्यात यावी आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने निवडणुकीची तयारी करिता सर्वांनी तयार व्हावे याकरता मोलाचे मार्गदर्शन केले

यावेळी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ,पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ,युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे संपर्कप्रमुख अनिलजी कोकीळ व पक्षाच्या जय जयकारच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या वेळी बिट्टू शिंदे ,राजा बुरबुरे ,आकाश अंकुश, अनिल भोसले, शुभम माने ,निखिल बिराजदार ,समीर शेख, अवि विटकर ,रोहित पवार, समीर सय्यद, अली खान, अविनाश विटकर ,शुभम पवार आकाश चव्हाण,दिनेश चव्हाण व आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच आभार प्रदर्शन उपशहर प्रमुख ओंकार चव्हाण यांनी केलं.

Previous Post

तोगटवीर समाजाच्या एक हजार महिलांनी केला कुलस्वामिनी श्री चौडेश्वरी देवीला जलाभिषेकम…

Next Post

श्री वटवृक्ष देवस्थान व महेश इंगळे यांच्या सेवा कार्याचा प्रचार प्रसार आम्ही अमेरिकेतही करू – स्वामी नलिनानंद गिरी

Related Posts

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…
इतर घडामोडी

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
इतर घडामोडी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
Next Post
श्री वटवृक्ष देवस्थान व महेश इंगळे यांच्या सेवा कार्याचा प्रचार प्रसार आम्ही अमेरिकेतही करू – स्वामी नलिनानंद गिरी

श्री वटवृक्ष देवस्थान व महेश इंगळे यांच्या सेवा कार्याचा प्रचार प्रसार आम्ही अमेरिकेतही करू - स्वामी नलिनानंद गिरी

ताज्या बातम्या

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026