• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ओंकार हजारे आत्महत्या प्रकरण : माजी उपमहापौर नाना काळे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर…

Yes News Marathi by Yes News Marathi
July 3, 2025
in इतर घडामोडी
0
ओंकार हजारे आत्महत्या प्रकरण : माजी उपमहापौर नाना काळे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर दि:- ओंकार महादेव हजारे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पद्माकर उर्फ नाना काळे, रा:- सोलापूर यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

   या हकीकत अशी की, यातील मयत ओंकार याचे स्वाती हिचे सोबत प्रेम संबंध होते. त्या दोघांनी आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यामुळे स्वाती हिच्या घरच्यांना ओंकार याच्याबद्दल राग होता, त्यामुळे ते दोघे लग्नानंतर पुणे येथे राहत होते. 

 पुणे येथे राहत असताना ओंकार हा त्याने घेतलेली कार ही भाड्याने चालवत होता. आलेल्या भाड्याचे पैसे स्वाती हिने तिची बहीण अनुराधा हिचे खात्यावर पाठविले होते. त्यावरून दोघात भांडणे झाली होती. त्यामुळे स्वाती ही कोणास ही न सांगता घर सोडून निघून गेली होती. काळजीपोटी मयत ओंकार याने स्वाती ही बेपत्ता झाल्याबाबत पोलिसांकडे मिसिंग दाखल केली होती. पोलिसांनी शोध घेतला असता, ती तिच्या बहिणीकडे मिळून आली, त्यानंतर स्वाती ही तिचे आई-वडिलांच्या राहते घरी राहण्यास आली होती. त्यावेळी मयत ओंकार हा नांदण्यास पाठवा म्हणून स्वाती हिचे आई-वडिलांकडे गेला असता त्यास आम्ही मुलीला पाठवणार नाही असे म्हणून शिवीगाळ केली होती. त्यानंतर ओंकार हा सतत तणावात असायचा, त्या तणावांमध्ये ओंकार याने एकदा विष देखील पिले होते, दि:-7/10/2023 रोजी ओंकार हा त्याच्या दुचाकीवरून बाहेर गेला असता मातोश्री ऑटोमोबाईल्स, निराळे वस्ती रोड येथे नाना काळे, मंगेश पवार यांनी ओंकार याची दुचाकी काढून घेतली होती. स्वाती हिने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल केल्यानंतर नाना काळे व इतरांनी मयत ओंकार यास स्वाती हिस घटस्फोट देण्यासाठी धमकावत होते. तसेच तो राहत असलेल्या घराजवळ नाना काळे याची  वीस ते पंचवीस पोरे हे येऊन ओंकार यास धमकावत होती. तसेच त्यास फोनवर देखील धमकावत होती. मे -2025 मध्ये मयत ओंकार याने त्याच्या मोबाईल मध्ये स्टेटस ठेवून माझा घातपात झाल्यास नाना काळे त्याची पत्नी, तिचे आई वडील व भाऊ यांना जबाबदार धरावे असे स्टेटस ठेवले होते. दि -8/6/2025 रोजी मयत ओंकार हा त्याचा मेव्हणा मंगेश याच्या लग्नासाठी गेला असता, त्याचे सासर्‍यांनी अपमान करून शिवीगाळ करून लग्नातून हाकलून दिले होते. सततच्या त्रासाला कंटाळून दि:- 8/6/2025 रोजी ओंकार याने आत्महत्या केली. अशा आशयाची फिर्याद मयत ओंकार याचा भाऊ विशाल महादेव हजारे याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली होती. 

   आपणास अटक होऊ नये म्हणून नाना काळे यांनी ॲड मिलिंद थोबडे यांचेमार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. 
  अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड.मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात,  फिर्यादीचे अवलोकन केले असता, सदरचा गुन्हा हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या व्याख्येत बसत नसल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी 25,000/- रुपयाच्या जातमुचलक्यावर तीन दिवस पोलिस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटीवर  अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

 यात अर्जदार आरोपीतर्फे ॲड.मिलिंद थोबडे, ॲड.राम कदम यांनी काम पाहिले.
Previous Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन…

Next Post

मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात सात लाख पेक्षा अधिक वारकरी विश्रांतीला..!

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात सात लाख पेक्षा अधिक वारकरी विश्रांतीला..!

मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात सात लाख पेक्षा अधिक वारकरी विश्रांतीला..!

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026