• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अजितदादा गटात आलेल्या सुधीर खरटमल यांच्यावर सोलापूर महापालिका निवडणुकीची जबाबदारी..

by Yes News Marathi
December 26, 2025
in इतर घडामोडी
0
अजितदादा गटात आलेल्या सुधीर खरटमल यांच्यावर सोलापूर महापालिका निवडणुकीची जबाबदारी..
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून, ही जबाबदारी सुधीर खरटमल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार खा.सुनिल तटकरे यांनी याबाबत अधिकृत आदेश दिले आहेत.

दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी काढण्यात आलेल्या पत्रानुसार, सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन, संघटन आणि प्रचाराची जबाबदारी सुधीर खरटमल यांच्याकडे देण्यात आली आहे. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रभावी रणनीती आखून काम करण्याच्या सूचना पक्षाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

सुधीर खरटमल हे सोलापूर शहरातील परिचित व्यक्तिमत्त्व असून सामाजिक, व्यावसायिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.त्यांच्या अनुभवाचा पक्षाला आगामी महानगरपालिका निवडणुकीत निश्चितच फायदा होईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.या निवडीबद्दल खा. सुनिल तटकरे यांनी खरटमल यांचे अभिनंदन केले असून, सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट करण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे

Previous Post

फोंडशिरस खून खटला : जन्मठेपेची शिक्षा झालेल्या युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर..

Next Post

जुना शक्तिपीठ रेखांकन महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा पंढरपूर मध्ये भव्य मेळावा..

Next Post
जुना शक्तिपीठ रेखांकन महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा पंढरपूर मध्ये भव्य मेळावा..

जुना शक्तिपीठ रेखांकन महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा पंढरपूर मध्ये भव्य मेळावा..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In