• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आ. देवेंद्र कोठेंचेच फिफ्टी प्लस उमेदवार..माने गटाला 4 जागा, मालक- बापूचे खच्चीकरण.!

Yes News Marathi by Yes News Marathi
December 31, 2025
in मुख्य बातमी
0
आ. देवेंद्र कोठेंचेच फिफ्टी प्लस उमेदवार..माने गटाला 4 जागा, मालक- बापूचे खच्चीकरण.!
0
SHARES
2
VIEWS

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपून 30 तासांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही भाजपने सोलापूर महापालिकेच्या 102 अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. यादीत धक्का तंत्र वापरल्यामुळे ते कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पचायला वेळ लागावा म्हणून टाईमपास केला जात आहे. सोलापूर शहर उत्तर मतदार संघातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदार संघातील 14 जागा देवेंद्र कोठे यांनीच सुचवलेल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी शहर उत्तर मधील 44 जागांपैकी 14 जागा या कोठे गटाच्या उमेदवारांना दिल्या आहेत. सोलापूर शहर मध्ये या देवेंद्र कुठे यांच्या मतदारसंघात शिवानंद पाटील हे एकमेव आमदार विजयकुमार देशमुख यांचे उमेदवार वगळता जवळपास 33 उमेदवार कोठे यांनीच निश्चित केले आहेत असे कळते. तर माजी आमदार दिलीप माने यांनी सुचविलेल्या सोलापूर दक्षिण मतदार संघातील चार जागा त्यांना मिळाल्या आहेत. त्यामुळे कितीही विरोध झाला तरीही ऐनवेळी देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये आणलेल्या किंवा देवेंद्र कोठे यांनीच सुचवलेल्या बहुतांश उमेदवारांना तिकिटे देण्यात आली आहेत. सुमारे 50 + उमेदवार हे देवेंद्र कोठे यांचीच आहे. आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचे हे एक प्रकारे खच्चीकरण केले असून पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, यांनी आमचाच पॅटर्न चालतो असा एक प्रकारे संदेश दिला आहे.

Previous Post

नाशिक – सोलापूर – अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी; केंद्राचा निर्णय

Next Post

राज्यस्तरीय तबलावादन स्पर्धेत श्रीरंग येदूर यांचा तृतीय क्रमांक

Related Posts

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
Next Post
राज्यस्तरीय तबलावादन स्पर्धेत श्रीरंग येदूर यांचा तृतीय क्रमांक

राज्यस्तरीय तबलावादन स्पर्धेत श्रीरंग येदूर यांचा तृतीय क्रमांक

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026