• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, May 3, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राज्यस्तरीय तबलावादन स्पर्धेत श्रीरंग येदूर यांचा तृतीय क्रमांक

by Yes News Marathi
January 1, 2026
in इतर घडामोडी
0
राज्यस्तरीय तबलावादन स्पर्धेत श्रीरंग येदूर यांचा तृतीय क्रमांक
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्वर्गीय दिगंबर बुवा कुलकर्णी स्मृती ट्रस्ट व स्वर्गीय दत्तात्रय दिगंबर कुलकर्णी स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय तालसाधना स्वतंत्र तबलावादन स्पर्धेचे आयोजन सोलापुरातील सेवासदन प्रशाला येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेत गुरुवर्य श्री बाळासाहेब कुलकर्णी व गुरुवर्य यशवंत वैष्णव भैय्या (जगप्रसिद्ध तबला वादक) यांचे शिष्य चि. श्रीरंग श्यामसुंदर येदूर याने लहान गटात उत्कृष्ट सादरीकरण करत तृतीय क्रमांक पटकावला.श्रीरंग याला तबलावादनासाठी लेहरा साथ शरणेश्वर श्यामसुंदर येदूर याने दिली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रभरातून ३७ बाल गटातील तबलावादकांनी सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेचे आयोजन संदीप कुलकर्णी यांनी केले होते. परीक्षक म्हणून डॉ. श्री सचिन कचोटे व श्री पांडुरंग मुखडे यांनी काम पाहिले. श्रीरंग याला परमपूज्य सद्गुरू शिवशरणम्मा माऊली माताजी यांचे आशीर्वाद लाभले असून तो कैवल्यधाम मठ, रविवार पेठ, सोलापूर येथे वास्तव्यास आहे.या यशाबद्दल श्रीरंग श्यामसुंदर येदूर याचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous Post

आ. देवेंद्र कोठेंचेच फिफ्टी प्लस उमेदवार..माने गटाला 4 जागा, मालक- बापूचे खच्चीकरण.!

Next Post

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिरही सजलं!

Next Post
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिरही सजलं!

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिरही सजलं!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In