• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कुविख्यात दरोडेखोर जेरबंद

Yes News Marathi by Yes News Marathi
April 30, 2021
in मुख्य बातमी
0
कुविख्यात दरोडेखोर जेरबंद
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क: खूनासह दरोडा, घरफोडी, मंदिर चोरी अशा विविध पाच गुन्ह्यांमध्ये गेल्या आठ वर्षांपासून पाहिजे असलेला कुविख्यात दरोडेखोर जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण विभागाच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. मोहोळ तालुक्यातील जामगाव येथे राहणारा सपाल्या उर्फ हनुमंत भिमशा शिंदे या चाळीस वर्षाच्या गुन्हेगारास अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. त्याच्याविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात पाच गुन्हे, मंद्रूप पोलीस ठाण्यात दोन आणि पुणे जिल्ह्यातील हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

त्याने पुणे जिल्ह्यातील हडपसर येथून चोरून आणलेली एक शाईन मोटर सायकल त्याचप्रमाणे १७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण ८,४९,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पकडण्यासाठी पोलिसांनी टाकळी गावातील एका दवाखान्यात सापळा रचला होता. सपाल्या हा त्याच्या पत्नीला औषधोपचारासाठी या दवाखान्यात घेऊन येणार असल्याची खबर लागल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु या दवाखान्याच्या तारेच्या कुंपणावरून उडी मारून सपाल्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी शिताफीने पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. सपाल्या हा सांगली जिल्ह्यात त्याच्या नातेवाईकांकडे गेलेला असल्याची माहिती मिळाली होती . मिरज तालुक्यात टाकळी येथे आलेला असताना पोलिसांनी ही कारवाई केली . पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली . सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांच्या पथकाने तातडीने हालचाली करून हे यश मिळवले आहे. सपाल्या हा ज्यांच्याकडे आश्रयासाठी राहत असे त्यांना चोरून आणलेले दागिने ठेवून काही रक्कम देखील देत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अधिक तपास कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने व त्यांचे पथक करीत आहे.

Previous Post

मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाडचं कोरोनामुळे निधन

Next Post

कार व बुलेट स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून साडेपाच लाखांची फसवणूक

Related Posts

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
मुख्य बातमी

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

May 8, 2026
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

May 6, 2026
सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम
मुख्य बातमी

सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम

May 6, 2026
Next Post
कार व बुलेट स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून साडेपाच लाखांची फसवणूक

कार व बुलेट स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून साडेपाच लाखांची फसवणूक

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026