• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रवादी कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवणार मोजक्या जागांवर : शरद पवारांची घोषणा

Yes News Marathi by Yes News Marathi
April 9, 2023
in मुख्य बातमी
0
राष्ट्रवादी कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवणार मोजक्या जागांवर : शरद पवारांची घोषणा
0
SHARES
0
VIEWS

राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. काही मोजक्या जागांवर आम्ही आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक उभे करणार आहोत. जास्त जागांवर आम्ही निवडणूक लढवणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगित नाशिकमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले. यावेळी पवार यांच्यासोबत माजी मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले, तर त्याचा फायदा भाजपला होणार नाही का, या प्रश्नावर पवार म्हणाले की, कर्नाटकात विधानसभेच्या जागा अंदाजे २५० च्या आसपास आहेत. त्यातील पाच जागांवर आम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केले, तर भाजपला फायदा होईल, असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. कर्नाटकात आमचं ध्येय महाराष्ट्र एकीकरण समिती आहे. मराठी भाषिक आहेत, त्या मराठी भाषिकांमध्ये मतभेद नकोत, एकवाक्यता कशी करता येईल. तसेच, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना मदत कशी होईल, अशी आमची भूमिका राहणार आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आमची भूमिका कायम राहिलेली आहे. या प्रश्नावर स्वतः छगन भुजबळ आणि आमचे अनेक सहकारी कारागृहामध्ये जाऊन आलेले आहेत. असं असताना शक्यतो मराठी भषिकांमध्ये एकवाक्यता कशी राहील, याची काळजी आम्ही घेतो, तेही सहा-सात मतदारसंघापेक्षात. त्यापेक्षा अधिक नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. पवार म्हणाले की, मला कर्नाटकातील परिस्थिती माहिती आहे. मी आमच्या अनेक सहकाऱ्यांशी विचारविनिमय केला आहे, त्यानुसार कर्नाटकातील निवडणुकीत भाजपचा पराभव होईल. त्या राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल, असे तेथील चित्र आहे. कर्नाटकातील लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल लोकांना भाजपचे उमेदवार घरी बसवून हवा आहे.

Previous Post

वाघांची संख्या वाढली भारतात ! पंतप्रधान मोदींनी सांगितली आकडेवारी

Next Post

सोलापूरला दैनंदिन सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने कार्यवाही करावी – पालकमंत्रीराधाकृष्ण विखे पाटील

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
सोलापूरला दैनंदिन सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने कार्यवाही करावी – पालकमंत्रीराधाकृष्ण विखे पाटील

सोलापूरला दैनंदिन सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने कार्यवाही करावी - पालकमंत्रीराधाकृष्ण विखे पाटील

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026