• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीमध्ये गटबाजीला उधाण; भाजपचे शांतपणे नियोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 21, 2022
in सडेतोड
0
महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीमध्ये गटबाजीला उधाण; भाजपचे शांतपणे नियोजन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचे नगारे जोरजोराने वाजू लागले आहेत. तिच्या सहा मार्च रोजी विद्यमान नगरसेवक आणि  पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपणार असून त्यानंतर महापालिकेवर प्रशासक लागणार आहे त्यामुळे नगरसेवकांनी आपापल्या नियोजीत प्रभागात जोरदार कामे सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर येत आहेत .या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी मधील गट बाजी उफाळून येत आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादीमध्ये उदंड झाले नेते अशी अवस्था झाली आहे तर दररोज गटबाजी आणि भांडण तंटे यामुळे राष्ट्रवादीचे काय होणार याची उत्सुकता लागली आहे भाजपकडून मात्र मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतपणे नियोजन सुरू आहे शहर उत्तर मध्ये विजयकुमार देशमुख तर दक्षिण मध्ये आमदार सुभाष देशमुख यांनी तर  संभाव्य उमेदवारांच्या याद्या देखील तयार केल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये मात्र म्हणावा तितका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोर दिसून येत नाही. येत्या 3 मार्च रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे त्यानंतर प्रभागातील आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची निवडणुकीपूर्वी आघाडी होणे मुश्कील आहे असे दिसते तर निवडणुकीनंतर ही तीनही पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र येतील अशी चिन्हे आहेत त्यामुळे सत्ता राखण्यासाठी भाजप किती आकडा गाठणार याची गणिते आतापासून मांडली जाते आहे त्यामुळे 113 नगरसेवक कांच्या सोलापूर महापालिकेमध्ये कोणत्या पक्षाचे किती पक्षीय बलाबल याचे अंदाज आतापासून बांधले जाऊ लागले आहेत.

Previous Post

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उदय पाटील यांनी प्रिसिजनच्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसची केली पाहणी

Next Post

चारा घोटाळा प्रकरण: लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड

Related Posts

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!
सडेतोड

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!

September 6, 2022
आपले ‘गुरुजी’ शाळेतील भिंतीवर ‘लटकणार’ !
मुख्य बातमी

आपले ‘गुरुजी’ शाळेतील भिंतीवर ‘लटकणार’ !

September 1, 2022
अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !
सडेतोड

अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !

August 26, 2022
सिद्धेश्वर तलाव परिसर उध्वस्त करण्याचे आणखी काम सुरूच…
सडेतोड

सिद्धेश्वर तलाव परिसर उध्वस्त करण्याचे आणखी काम सुरूच…

August 19, 2022
तानाजी सावंत कॅबिनेट मंत्री, भाजपकडून सोलापूरला ठेंगा
सडेतोड

तानाजी सावंत कॅबिनेट मंत्री, भाजपकडून सोलापूरला ठेंगा

August 9, 2022
शिक्षण अधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट डिसले गुरुजीचा पुरस्कार बोगस !
सडेतोड

शिक्षण अधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट डिसले गुरुजीचा पुरस्कार बोगस !

July 15, 2022
Next Post
चारा घोटाळा प्रकरण: लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड

चारा घोटाळा प्रकरण: लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात २८ जून रोजी ‘महाटेट’ परीक्षेचे आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न

June 26, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026