• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आपले ‘गुरुजी’ शाळेतील भिंतीवर ‘लटकणार’ !

Yes News Marathi by Yes News Marathi
September 1, 2022
in मुख्य बातमी, सडेतोड
0
आपले ‘गुरुजी’ शाळेतील भिंतीवर ‘लटकणार’ !
0
SHARES
3
VIEWS

शिवाजी सुरवसे / सोलापूर : ‘भिंतीवरी कालनिर्णय असावे’… अशी जाहिरात आपण दरवर्षी ऐकतोच… शिवाय पोलीस स्टेशनमध्ये ‘मोस्ट वॉन्टेड’ अशा आरोपींचे फोटो लटकविले असतात ते देखील पाहतो.. एवढेच नव्हे तर ‘हरवले आणि सापडले’ अशा व्यक्तींचे फोटो देखील पेपरमधून पाहतो… आता  आपल्या  गुरुजींचे देखील फोटो विद्यार्थ्यांना भिंतीवर लटकविलेले दररोज पाहायला मिळणार आहेत. कोण म्हणतो शिक्षकांना भरपूर पगार आहे.. काहीजण म्हणतात शिक्षक शाळेतच येत नाही तर काही ठिकाणी शिक्षकांनी शिकवण्यासाठी काही पोटशिक्षक देखील नेमले आहेत. अशा अफवा.. वावड्या किंवा वस्तुस्थिती आपण नेहमीच पाहतो ऐकतो. म्हणूनच की काय महाराष्ट्र शासनाने आदेश काढून ‘आपले गुरुजी’ या मोहिमेमध्ये शाळेत दर्शनी भागात शिक्षकाचे नाव आणि त्या शिक्षकाचा ए फोर साईटचा फोटो लावण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये आता आपले शिक्षक विद्यार्थ्यांना दररोज फोटो रूपातून देखील पाहता येणार आहेत. शौचालय मोजण्याच्या कामापासून ते इलेक्शन ड्युटी करण्याच्या विविध प्रकारच्या कामांपर्यंत शिक्षकांना नेहमीच जुंपले  जाते. त्यामुळे अशा अशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका करावी अशी मागणी होत असतानाच शिक्षक दिन जवळ आला असताना शिक्षकांवर अविश्वास दाखवण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे म्हणून आपले गुरुजी अंतर्गत फोटो लावण्याचा हा आदेश रद्द करण्याची मागणी शिक्षक संघटना मार्फत जोर धरू लागली आहे

Previous Post

अमायरा दस्तूरने लेटेस्ट फोटोशूटने पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे

Next Post

दीड दिवसाच्या बाप्पाला आज निरोप

Related Posts

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!
मुख्य बातमी

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’
मुख्य बातमी

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

August 30, 2026
कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!
मुख्य बातमी

कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!

August 29, 2026
गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !
मुख्य बातमी

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!
मुख्य बातमी

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
Next Post
दीड दिवसाच्या बाप्पाला आज निरोप

दीड दिवसाच्या बाप्पाला आज निरोप

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026