• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापौर विनायक कोंडयाल यांच्या हस्ते Tru-Naat मशीन व क्षयरोग तपासणी केंद्राचे उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 5, 2026
in मुख्य बातमी
0
महापौर विनायक कोंडयाल यांच्या हस्ते Tru-Naat मशीन व क्षयरोग तपासणी केंद्राचे उद्घाटन
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मुद्रा नागरी आरोग्य केंद्र येथे क्षयरोग अधिकृत सूक्ष्मदर्शक तपासणी केंद्र व अत्याधुनिक Tru-Naat मशीनचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंडयाल यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास माजी नगरसेवक राजकुमार हांचटे, दत्तात्रय कडगंची, नगरसेविका मीनाक्षी कडगंची, यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आरोग्याधिकारी डॉ. राखी माने व शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात महापौरांच्या हस्ते धन्वंतरी देवाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर महापौरांच्या हस्ते रिबन कापून Tru-Naat मशीन व क्षयरोग तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.यानंतर मान्यवरांचा पुष्पगुच्छ व रोप देऊन सत्कार करण्यात आला. महापौर विनायक कोंडयाल यांचा सत्कार डॉ. प्रसन्नजीत वाघचवरे (वैद्यकीय अधिकारी) यांच्या हस्ते करण्यात आला. नगरसेवक दत्तात्रय कडगंची व मीनाक्षी कडगंची यांचा सत्कार शैलेश सानप (PHN) यांनी केला. तसेच राजकुमार हांचटे यांचा सत्कार विनायक दळवी (TU-3 चे STS) यांनी केला. आरोग्याधिकारी डॉ. राखी माने व शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांचा सत्कार प्रियांका पवार (PHN) यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमात मुद्रा नागरी आरोग्य केंद्राच्या २०२५-२६ मधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशा सेविकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये अंबिका देढे, दीपिका रोडे, रजनी कोल्हापूरे व विजया चौगुले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महापौर विनायक कोंडयाल यांच्या हस्ते टीबी रुग्णांना आभा कार्ड वाटप करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते टीबी रुग्णांना फूड बास्केट देऊन त्यांना आधार देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमास मेडिकल ऑफिसर डॉ. प्रसन्नजीत वाघचवरे, टीबी सुपरवायझर विनायक दळवी, प्रमोद मुळीक, टीबी स्टाफ ओंकार गवळी तसेच मुद्रा नागरी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सोलापूरला मिळणार आणखी एक महिला खासदार

Next Post

बांधकाम कामगारांच्या योजनांमध्ये ३.६३ कोटींचा घोटाळा; २० जणांवर गुन्हा

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
बांधकाम कामगारांच्या योजनांमध्ये ३.६३ कोटींचा घोटाळा; २० जणांवर गुन्हा

बांधकाम कामगारांच्या योजनांमध्ये ३.६३ कोटींचा घोटाळा; २० जणांवर गुन्हा

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026