• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मराठा सेवा संघाच्या वतीने नूतन नगरसेवकांचा सत्कार सोहळा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 25, 2026
in इतर घडामोडी
0
मराठा सेवा संघाच्या वतीने नूतन नगरसेवकांचा सत्कार सोहळा
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून आम्ही सार्वजनिक जीवनात आलो असून समाजबांधवांच्या पाठिंब्यामुळे महापालिकेत नगरसेवक होण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन नूतन मराठा समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांनी केले. सोलापूर शहरात राजमाता जिजाऊ यांचा भव्य पुतळा उभारणे तसेच ‌‘जिजाऊ सृष्टी‌’ साकारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

मराठा सेवा संघाच्या वतीने रविवार दि. 25 जानेवारी रोजी नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात उत्तर देताना नगरसेवकांनी समाजाच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार व्यक्त केला. मराठा समाजासह इतर समाजघटकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच ही यशस्वी वाटचाल शक्य झाली, असेही त्यांनी स्पष्ट केले. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात काम करणार असल्याचे देखिल सांगितले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक सलोखा जपत काम करणार असून, राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जिजाऊ सृष्टीसारख्या प्रेरणादायी उपक्रमासाठी महापालिकेत ठोस भूमिका घेण्यात येईल, असे आश्वासन नगरसेवकांनी दिले.

मराठा सेवा संघाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी जिजाऊ वंदना घेण्यात आली त्यानंतर नूतन नगरसेवक जयकुमार माने, अमोल शिंदे, अनंत जाधव, गणेश वानकर, विनोद भोसले, प्रिदर्शन साठे, श्रीध्दा पवार, मृण्यमयी गवळी, ज्ञानेश्वरी देवकर, वैशाली भोपळे, कल्पना कदम, मनोरम सपाटे, पूनम कशिद यांचा जिजाऊ यांची प्रतिमा व बुध्द भूषणम् ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला. अमोल शिंदे, गणेश वानकर, विनोद भोसले, अनंत जाधव, जयकुमार माने, कल्पना कदम यांनी विचार व्यक्त करत सत्कारास उत्तर दिले.

कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागिय अध्यक्ष प्रशांत पाटील होते.यावेळी दत्ता मुळे, उज्वाला साळुंखे, सदाशिव पवार, आर. पी. पाटील, प्रकाश ननवरे, हणमंत पवार, नवनाथ चव्हाण, सोमनाथ राऊत, लक्ष्मण महाडिक, दिनकर देशमुख, सचिन चव्हाण गोवर्धन गुंड, प्रकाश डोंगरे, नितीन जाधव, हनुमंत चव्हाण, नितीन मोहिते,नवनाथ कदम,राम माने, परशुराम पवार, स्वाती पवार, लत्ता ढेरे, अभिजंली जाधव, प्रिति कदम उपस्थित होते.

Previous Post

समर्पित ज्येष्ठ” विशेष सन्मान पुरस्कार सोलापूरचे दत्ता भोसले यांना प्रदान

Next Post

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारने केली पद्म पुरस्कारांची घोषणा

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारने केली पद्म पुरस्कारांची घोषणा

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारने केली पद्म पुरस्कारांची घोषणा

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026