• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सर्वांच्या सहकार्यामुळेच लोकमंगलची अन्नपूर्णा योजना यशस्वी : शहाजी पवार

Yes News Marathi by Yes News Marathi
March 8, 2021
in इतर घडामोडी
0
सर्वांच्या सहकार्यामुळेच लोकमंगलची अन्नपूर्णा योजना यशस्वी : शहाजी पवार
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : शहरातील भुकेलेल्या व्यक्तीला दोनवेळचे जेवण पुरवावे ही संकल्पना एका महिलेने आ. सुभाष देशमुख यांच्यासमोर मांडली. त्यांना ही कल्पना आवडल्यामुळे लगेच आ. देशमुख यांनी महिला दिनाच्या दिवशीच अन्नपूर्णा योजना सुरू केली. आज या अन्नपूर्णा योजनेचा आठवा वर्धापन दिन आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच ही योजना यशस्वी झाली आहे. यापुढेही सर्वांनी असेच सहकार्य आणि करावे जेणेकरून सोलापूर शहरातील भुकेलेल्या लोकांना दोनवेळचे जेवण मिळेल, असे प्रतिपादन लोकमंगल फाउंडेशनचे उपाध्यक्ष शहाजी पवार यांनी केले.
लोकमंगल फाऊंडेशनच्या अन्नपूर्णा योजनेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लोकमंगल फाउंडेशनचे समूह संचालक मनीष देशमुख, लोकमंगल फाउंडेशन संचालक, मोहन आलाट, शशी थोरात, नगरसेविका राजश्री चव्हाण उद्योजिका गीता राजानी ओमप्रकाश हिरेमठ आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ओमप्रकाश हिरेमठ, नगरसेविका राश्री चव्हाण उद्योजिका गीता राजानी यांनी अन्नपूर्णा योजना गरिबांसाठी वरदान ठरली असल्याचे सांगितले. यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून अन्नपूर्णा योजनेतील स्वयंपाकी महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गेल्या आठ वर्षांपासून लोकांना घरपोच डबा पोहोच करणार्‍या रिक्षाचालकांचाही शहाजी पवार आणि मनिष देशमुख यांनी सत्कार केला. यावेळी लोकमंगल मल्टीस्टेटचे संचालक, बालाजी शिंदे, श्रीकांत ताकमोगे, अतुल गायकवाड, सोमनाथ केंगनाळकर, प्रथमेश कोरे, अक्षय अंजीखाने आदींसह लोकमंगनचे कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

रानमसले गावांमध्ये महिला दिन साजरा

Next Post

महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. निनाद शहा

Related Posts

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
Next Post
महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. निनाद शहा

महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. निनाद शहा

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात २८ जून रोजी ‘महाटेट’ परीक्षेचे आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न

June 26, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026