• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. निनाद शहा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 9, 2021
in इतर घडामोडी
0
महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. निनाद शहा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : महाराष्ट्र पक्षिमित्रचे ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे दिनांक १० व ११ एप्रिल २०२१ या रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे आयोजित केले जाणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूर येथील जेष्ठ पक्षी अभ्यासक, प्रा. डॉ. निनाद शहा यांची निवड करण्यात आली आहे. आगामी ३४ वे संमेलन डॉ. मेतन फाउंडेशन सोलापूर तर्फे आयोजित करण्यात येत असून या संमेलनासाठी महाराष्ट्र वन विभाग सोलापूर व सामाजिक वनीकरण विभाग सोलापूर यांचे सहकार्याने लाभणार आहे.

सोलापूर नगरीत या पूर्वी १६ वे संमेलन १९९७ साली विहंग मंडळाने आयोजित केले होते, या संमेलनासाठी त्यावेळी मा. मनेका गांधी उपस्थित रहिल्या होत्या. या संमेलनाचे आयोजन करण्यासाठी त्यावेळी प्रा. डॉ. निनाद शहा हे प्रमुख होते. राज्याचे वन विभागाचे माजी सचिव तथा तत्कालीन जिल्हाधिकारी मा. प्रवीणसिंह परदेशी हे त्या संमेलनाचे मुख्य संयोजक होते. त्यानंतर तब्बल २३ वर्षानंतर सोलापूर येथे संमेलन होत असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापुरातील प्रा. डॉ. निनाद शाह यांची निवड कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या आभासी बैठकीत करण्यात आली.

प्रा. डॉ. निनाद शहा हे सोलापूर येथील वालचंद महाविद्यालय येथून प्राणीशाश्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले असून पक्षिमित्र चळवळीत ते गेली तीन दशकांपासून सक्रीय कार्यरत आहेत. संमेलनाचे आयोजन, अनेक संमेलनांना उपस्थिती, सोलापूर येथील नान्नज माळढोक अभयारण्य यावर अभ्यास, सोलापूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तसेच पर्यावरण व वन विभागाच्या अनेक समित्यांवर सदस्य म्हणून कार्य केलले डॉ. शहा हे महाराष्ट्रातील पक्षिमित्र चळवळीतील अग्रणी आहेत. सोलापुरात पुन्हा होत असलेल्या संमेलनासाठी आयोजकांना त्यांचे मार्गदर्शन लाभत असून ते या संमेलनाचे महाराष्ट्र पक्षिमित्र समन्वयक सुद्धा आहेत.

सोलापूर येथील संमेलनाची नोंदणी तसेच सादरीकरण व स्मरणिका लेख पाठविण्यासाठी नोंदणी ऑनलाईन पद्धीतीने सुरु असून पक्षीमित्रांनी लवकरात लवकर नोंदणी करून आपल्या पक्षिमित्रांना नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन आयोजक डॉ. मेतन फाउंडेशन सोलापूर तर्फे करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून सदर आयोजन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२३५९३४७५ किंवा ९७६४९३४४४० या मोबाईलवर व्हाट्सअप करा किंवा सायंकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत संपर्क साधता येईल.

Previous Post

सर्वांच्या सहकार्यामुळेच लोकमंगलची अन्नपूर्णा योजना यशस्वी : शहाजी पवार

Next Post

नाणार प्रकल्प: पवारांचा पाठिंबा – राज ठाकरे

Related Posts

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
Next Post
नाणार प्रकल्प: पवारांचा पाठिंबा – राज ठाकरे

नाणार प्रकल्प: पवारांचा पाठिंबा - राज ठाकरे

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात २८ जून रोजी ‘महाटेट’ परीक्षेचे आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न

June 26, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026