• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक – निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार

Yes News Marathi by Yes News Marathi
February 3, 2023
in मुख्य बातमी
0
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक – निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार
0
SHARES
0
VIEWS

जिल्ह्यात 1 लाख 15 हजार 719 लाभार्थ्यांची खाती प्रलंबित
सोलापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गंत १३ व्या हप्त्याच्या लाभासाठी बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 लाख 15 हजार 719 लाभार्थ्यांची बँक खाती आधारशी संलग्न करण्यासाठी प्रलंबित आहेत. तरी लाभार्थ्यांनी तात्काळ बँक खाती आधारशी संलग्न करुन घ्यावीत असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले आहे.
माहे डिसेंबर 2022 ते मार्च- 2023 या कालावधीतील पी.एम. किसान योजनेच्या तेराव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थीची बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गंत जिल्ह्यातील प्रलंबित लाभार्थ्यांचा तपशील पी.एम किसान पोर्टलवरील Reports पर्यायातील Status of Adhar Seeded Bank Accounts या पर्यायामध्ये उपलब्ध आहे.
केंद्र शासनाने दिनांक २४ जानेवारी, २०२३ रोजीच्या दूरचित्रवाणी परिषदेमध्ये बँक खाती आधार संलग्न केलेल्या लाभार्थीना १३ व्या हप्त्याचा लाभ अदा होणार असल्याचे कळविले आहे. त्यानुसार बँक खाती आधार संलग्न करणे व प्रलंबित असलेल्या लाभार्थीची इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत खाती उघडण्याबाबतची कार्यवाही युध्दपातळीवर करण्याचे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. शेतकरी लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत गावपातळीवर मोहिम सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पवार यांनी केले आहे.

Previous Post

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य यांचा सोलापूर जिल्हा दौरा

Next Post

अदानी समुहाचे शेअर्स पुन्हा गडगडले, गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप-20 मधून बाहेर

Related Posts

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!
मुख्य बातमी

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

July 13, 2026
TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!

July 12, 2026
TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!
मुख्य बातमी

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
Next Post
अदानी समुहाचे शेअर्स पुन्हा गडगडले, गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप-20 मधून बाहेर

अदानी समुहाचे शेअर्स पुन्हा गडगडले, गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप-20 मधून बाहेर

ताज्या बातम्या

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

July 14, 2026
आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई

आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई

July 14, 2026
गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

July 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026