• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवणार – धनंजय मुंडे

Yes News Marathi by Yes News Marathi
June 16, 2021
in मुख्य बातमी
0
कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवणार  – धनंजय मुंडे
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठून विदर्भा प्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी बार्टी च्या अहवालासह प्रस्तावातील त्रुटी दूर करून येत्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात ठराव घेऊन तो केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
यासंदर्भात २४ मे २०२१ रोजी मोहोळ चे आमदार यशवंत माने यांच्या समवेत व मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळानी परळी(जि बीड)येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन निवेदनाव्दारे मागणी केली होती.त्या अनुषंगाने उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष सहकार्यातून बुधवार (दि १६)रोजी मुंबई येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व कैकाडी समाजाचे मोहोळ(जि सोलापूर)तालुक्याचे आमदार यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थितीत अधिकारी व शिष्टमंडळाची बैठक पार पडली.यावेळी बैठकीत झालेल्या चर्चा अंती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार यशवंत माने व शिष्टमंडळाला ग्वाही दिली.
कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा या बाबत आघाडी सरकारच्या काळात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.परंतु तो प्रस्ताव काही कारणाने केंद्रिय मागासवर्ग आयोगाकडून नाकारण्यात आला होता त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्यामार्फत कैकाडी समाजाची लोकसंख्या त्याचे प्रश्न सामाजिक स्थिती याबाबत स्वतंत्र अहवाल तयार करण्यात आला असून या अहवालात कैकाडी समाजाचे मागासलेपण व अनुसूचित जाती समाविष्ट करण्याची निकड अधोरेखित करण्यात आलेली आहे असेही बैठकीत आमदार यशवंत माने यांनी कागदोपत्री मंत्री धनंजय मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिले.

   यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे,उपसचिव दिनेश डिंगळे,समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे,बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये,महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज कृती समिती चे अध्यक्ष हनुमंत माने,कैकाडी समाजाचे नेते लालासाहेब जाधव,जय शंकर माने,सेवानिवृत्त पोलिस अधिकारी रघुनाथ जाधव आदी उपस्थित होते.

Previous Post

सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन साधना सत्संग उपक्रमास उदंड प्रतिसाद

Next Post

मराठा आरक्षण… छत्रपती संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार

Related Posts

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
Next Post
मराठा आरक्षण… छत्रपती संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार

मराठा आरक्षण… छत्रपती संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार

ताज्या बातम्या

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026