• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन साधना सत्संग उपक्रमास उदंड प्रतिसाद

Yes News Marathi by Yes News Marathi
June 16, 2021
in इतर घडामोडी
0
सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन साधना सत्संग उपक्रमास उदंड प्रतिसाद
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन साधना सत्संग या उपक्रमास उदंड प्रतिसाद लाभत आहे. कोरोना संसर्गाच्या कठीण काळातही मनाची सकारात्मकता आणि आनंद यांमध्ये वाढ झाल्याचा अनुभव जिज्ञासू घेत आहेत. सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड या ठीकाणी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरू डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या कृपेने १४ विनामूल्य ऑनलाईन साधना सत्संग चालू आहेत. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असल्याने या सत्संगांच्या माध्यमातून प्रत्येक जीवाला साधना करण्याची योग्य दिशा देऊन त्यांच्याकडून प्रत्यक्ष तशी कृतीही करून घेण्यात येते. सत्संगात सांगितल्याप्रमाणे जिज्ञासूने प्रत्यक्ष कृती केल्याने सर्वांगीण विकास होत असल्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे.
हे साधना सत्संग वर्ष २०२० मध्ये चालू झालेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत चालू झालेले आहेत. या सत्संगांत सध्याच्या काळाला आवश्यक नामस्मरण कसे करावे ?, पितृदोष निवारणासाठी कोणता नामजप करावा ?, विविध सण आणि उत्सव शास्त्रानुसार कसे साजरे करावे ?, देवघरात देवतांची मांडणी कशी करावी ?, या विषयांवर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. या सत्संगातील जिज्ञासू गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधना करण्यास शिकले, तसेच स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन करणे, तसेच भाववृद्धी कशी करावी हे प्रत्यक्ष कृतीत आणून त्यातील आनंदही जिज्ञासूंनी घेतला. या सत्संगांचा ४०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ करून घेतला असून साधना सत्संगांत सांगितलेली साधना केल्याने अनेकांना मन एकाग्र होणे, कोरोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीतही स्वतः स्थिर राहून कुटुंबीयांना साहाय्य करता येणे अशा प्रकारच्या काही अनुभूतीही जिज्ञासूंनी घेतल्या. या ऑनलाईन सत्संगाचा समाजातील प्रतिष्ठित डॉक्टर, अभियंता, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, उद्योजक, यांसह सर्व स्तरातील जिज्ञासूंनी याचा लाभ घेतला आहे. आताच्या कठीण काळात योग्य साधनेच्या कृती केल्याने आनंदी रहाता येते, हे अनेक जिज्ञासूंनी या सत्संगांतून अनुभवले.  

नवीन सत्संग मालिकेसाठी ऑनलाईन नोंदणी चालू

या सत्संगातून झालेला लाभ पहाता अनेक जिज्ञासूंनी त्यांचा मित्रपरिवार आणि नातेवाईक यांना व्हावा, यासाठी त्यांच्यासाठीही नवीन सत्संग चालू व्हायला हवा, अशी मागणी केली होती. या मागणीचा विचार करता तृतीय प्रवचनमालिकेसाठी १ सहस्राहून अधिक जिज्ञासूंनी उत्स्फूर्तपणे ऑनलाईन नोंदणी केली आहे. जून मासाच्या अखेरीस ही नवीन सत्संगमालिका चालू होत आहे. आपल्यालाही या सत्संगांचा लाभ घ्यायचा असल्यास ९९७५५९२८५९ या क्रमांकावर संपर्क साधा. 
Previous Post

सोलापूर शहरात कोरोनाचे नवीन १४ रुग्ण

Next Post

कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवणार – धनंजय मुंडे

Related Posts

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली
इतर घडामोडी

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ
इतर घडामोडी

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
Next Post
कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवणार  – धनंजय मुंडे

कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवणार - धनंजय मुंडे

ताज्या बातम्या

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

August 3, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026