• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंगळवेढा तालुक्यातील जवान वैभव आवताडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
August 16, 2026
in Blog
0
मंगळवेढा तालुक्यातील जवान वैभव आवताडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
0
SHARES
29
VIEWS

सोलापूर, दि. 16 :मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथील लान्स नायक वैभव तात्यासो आवताडे यांच्यावर रविवार दि. 16 ऑगस्ट रोजी मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.सेवारत सैनिक नंबर 15735441N लान्स नायक आवताडे वैभव तात्यासो हे हेडक्वार्टर 15 ओ पी सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. 14 ऑगस्ट 2026 रोजी कर्तव्यावर असताना गनशॉट वांड अपघात त्यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव आज सकाळी 09.00 वाजता मूळ गावी गणेशवाडी, ता. मंगळवेढा येथे आणण्यात आले.जवानाच्या पार्थिवावर पोलीस दलाच्या तुकडीने शोकसलामी दिली.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे, मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल मिलिंद तुंगार, तहसीलदार मदन जाधव, पंचायत समिती सभापती दिपाली ताड, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, जिल्हा सैनिक कार्यालयाचे अप्पासाहेब कोडाग, पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रणिती भालके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.देशसेवेत प्राण अर्पण केलेल्या जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव हळहळले. जवान आवताडे यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

Previous Post

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!नागपंचमीनिमित्त आस्था रोटी बँकेकडून २०० निराधार व गरजू महिलांना स्नेहभेट

Related Posts

19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम
Blog

19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम

October 1, 2026
सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!
Blog

सोलापुरातील बेकायदेशीर डिजिटल संदर्भात पोलिसांनी हात टेकले…!

September 30, 2026
दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?
Blog

दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

September 29, 2026
सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर
Blog

सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर

September 29, 2026
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खूनप्रकरणी तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असणाऱ्या आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर
Blog

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खूनप्रकरणी तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असणाऱ्या आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर

September 28, 2026
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी
Blog

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी

September 28, 2026
Next Post
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!नागपंचमीनिमित्त आस्था रोटी बँकेकडून २०० निराधार व गरजू महिलांना स्नेहभेट

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!नागपंचमीनिमित्त आस्था रोटी बँकेकडून २०० निराधार व गरजू महिलांना स्नेहभेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

October 2, 2026
सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!

सोलापुरातील रिक्षावाल्यांची मनमानी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे धाडस करावे…!

October 2, 2026

सोलापूरचे पाणी संकट कायमचे दूर करणार- प्रविणसिंह परदेशी यांचे सोलापूरकरांना आश्वासन

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026